मिस इंडिया हा किताब मिळवल्यानंतर पूजा बत्राबॉलिवूड इंडस्ट्रीकडे वळली. पूजा बत्राने नायक, हसीना मान जायेंगी, जोडी नं १, कही प्यार ना हो जाएँ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले होते. पूजा खूपच कमी चित्रपटांमध्ये झळकली असली तरी विरासत या चित्रपटातील तिची भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. Read More
पूजाचे हे दुसरे लग्न आहे. याआधी तिने एनआरआय डॉक्टर सोनू अहलूवालियासोबत लग्न केले होते आणि लग्नानंतर इंडस्ट्री सोडली होती. पण लग्नाच्या नऊ वर्षांनंतर त्या दोघांनी घटस्फोट घेतला. ...
कुणाच्याही ध्यानीमनी नसताना दोघांनी गुपचूप लग्न केले. गत 4 जुलैला आर्य पद्धतीने दोघांनी लग्नगाठ बांधली. लग्नानंतर दोघांनीही आपले अनेक फोटो शेअर करण्याचा सपाटा लावला आहे. ...
माजी मिस इंडिया आणि ‘विरासत’ फेम अभिनेत्री पूजा बत्रा हिने अभिनेता नवाब शाह याच्यासोबत सीक्रेट मॅरेज करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. सोशल मीडियावर पूजाच्या हातात लाल चुडा दिसला तेव्हा कुठे या लग्नाबद्दल सर्वांना कळले. ...