लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पूजा बॅनर्जी

पूजा बॅनर्जी

Pooja banerjee, Latest Marathi News

 ‘तुझ संग प्रीत लगाई साजना’, देवों का देव महादेव, देव अशा अनेक मालिकेत पूजा बॅनर्जीने काम केले आहे. याशिवाश कॉमेडी नाईट्स विद कपिल, कॉमेडी नाईट्स बचाओ, झलक दिखला जा अशा रिअ‍ॅलिटी शोमध्येही ती झळकली आहे. अनेक बंगाली चित्रपटांतही ती दिसली आहे.
Read More
टीव्ही अभिनेत्री पूजा बॅनर्जीला 'बिग बॉस 13'ची ऑफर, 'कसौटी जिंदगी की 2' मालिकेतून घेणार ब्रेक - Marathi News | kasautii Zindagii kay 2 Actress Pooja Banerjee Will Be Part Of Bigg Boss 13 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :टीव्ही अभिनेत्री पूजा बॅनर्जीला 'बिग बॉस 13'ची ऑफर, 'कसौटी जिंदगी की 2' मालिकेतून घेणार ब्रेक

या शोमध्ये कॉमनर्सना म्हणजे सामान्य नागरिकांना प्रवेश दिला जाणार नाही. त्यामुळे यावर्षी बिग बॉस 13 मध्ये फक्त सेलिब्रिटी लोक पाहायला मिळणार आहेत. ...