‘तुझ संग प्रीत लगाई साजना’, देवों का देव महादेव, देव अशा अनेक मालिकेत पूजा बॅनर्जीने काम केले आहे. याशिवाश कॉमेडी नाईट्स विद कपिल, कॉमेडी नाईट्स बचाओ, झलक दिखला जा अशा रिअॅलिटी शोमध्येही ती झळकली आहे. अनेक बंगाली चित्रपटांतही ती दिसली आहे. Read More
त्येक दिग्दर्शकाची त्याच्या निर्मितीमध्ये कोणते कलाकार झळकतील, कोण प्रेक्षकांसमोर अभिनयाची जादू मांडू शकेल, याची एक कल्पाना डोक्यात असतेच. अगदी असंच, 'ओन्ली फॉर सिंगल्स' या वेबसीरिजसाठी दिग्दर्शक समर शेख पूजा बॅनर्जीनेच काम करावे यावर ठाम होते. ...