डाळिंब हे महाराष्ट्रातील प्रमुख फळपिकांपैकी कोरडवाहू फळपिक आहे. प्रामुख्याने हे पिक महाराष्ट्रातील कोरडवाहू भागात घेतले जाते. भगवा ही जात खूप प्रसिद्ध आहे. सोलापूर जिल्हा डाळिंबासाठी प्रसिद्ध आहे. बऱ्यापैकी डाळिंब निर्यातही केली जाते. Read More
Dalimb Market Rate : कृषी उत्पन्न बाजार समिती सांगोला येथे दररोज सरासरी ३५०० ते ४००० क्रेट (१० टन) डाळिंबाची आवक होत आहे. लिलावात उच्च प्रतीच्या भगव्या डाळिंबाला एका किलोस १७५ रुपये ते २०० रुपयेपर्यंत दर तर कमी प्रतीच्या डाळिंबाला ४५ रुपयेपासून पुढे ...
Dalimb Market : नाशिकच्या डाळिंब मक्तेदारीला शह देत करमाडने आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. आंतरराष्ट्रीय व्यापाऱ्यांचा सहभाग, ५०० टनांची रोजची खरेदी क्षमता, जागतिक दर्जाचं ग्रेडिंग मशीन आणि तत्काळ पेमेंटची सुविधा यामुळे मराठवाड्यातील डाळिंब शेतक ...
Telya Effect On Pomegranate : डाळिंब बागायतदार आज हताश झाले आहेत. तीन-चार वर्षांच्या मेहनतीने उभ्या केलेल्या बागांना 'तेल्या' रोगाचा जबर फटका बसला आहे. शेतकऱ्यांनी अनेक उपाय करूनही रोगावर नियंत्रण होत नसल्याने उत्पादन घटले, नुकसान वाढले आणि आता शेतकर ...