डाळिंब हे महाराष्ट्रातील प्रमुख फळपिकांपैकी कोरडवाहू फळपिक आहे. प्रामुख्याने हे पिक महाराष्ट्रातील कोरडवाहू भागात घेतले जाते. भगवा ही जात खूप प्रसिद्ध आहे. सोलापूर जिल्हा डाळिंबासाठी प्रसिद्ध आहे. बऱ्यापैकी डाळिंब निर्यातही केली जाते. Read More
एकट्या महाराष्ट्रातून एप्रिलपर्यंत १ लाख ८२ हजार मेट्रिक टन द्राक्ष निर्यात झाली आहेत. तर संपूर्ण देशातून जानेवारीपर्यंत २ लाख ४० हजार मेट्रिक टन द्राक्ष निर्यात झाली आहेत. महाराष्ट्रातून द्राक्ष व डाळिंबाची निर्यात वरच्या वर वाढत आहे. ...
बिरोबावाडी (ता. दौंड) परिसरातील शेतकरी संजीव रासकर यांनी त दिड एकर क्षेत्रात ५५० भगवा जातीची डाळिंबाची लागवड केली आहे. त्यांनी उत्पादित केलेले डाळिंब व्यापाऱ्यांच्या माध्यमातून नेपाळ बांगलादेशात निर्यात केली जातात तर महाराष्ट्र तामिळनाडू, आंध्र प्रदे ...
सध्या दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने पाण्याची भीषण टंचाई भासत असून डाळिंब बागा जगवणे उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठे आव्हान ठरत आहे. त्यामुळे पाणीच नसल्याने विकतचे पाणी आणून ठिबक सिंचनद्वारे बागांना सोडावे लागत आहे. ...