काल नाणार रिफायनरी प्रकल्पावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टीकेचे लक्ष्य केल्यानंतर निलेश राणेंनी आज ड्र्ग्स प्रकरणावरून शिवसेनेवर आरोप केले आहे. ...
ध्वनी प्रदूषणाविरोधातील लढयाचा एक भाग म्हणून विविध स्तरावर प्रयत्न केले जात असून, प्रार्थनास्थळी होत असलेल्या ‘आवाजा’ बाबत आक्षेप नोंदविण्यात आले आहेत. आणि हे ध्वनी प्रदूषण कमी करण्यासाठी आवाज फाऊंडेशनचे काम सुरू झाले आहे. ...
दरवर्षी विसर्जन काळात नागपूर शहरातील तलावांच्या विसर्जनाची चिंता लागलेली असते. मात्र यावेळी कोरोना महामारीमुळे कोणत्याही तलावावर विसर्जन करण्यास संपूर्ण निर्बंध घालण्यात आले. त्यामुळे विसर्जन होणाऱ्या तलावांना प्रदूषणातून मोठा दिलासा मिळाला. ...
लॉकडाऊनमुळे कार्बन उत्सर्जन ४ ते ७ टक्के घटल्याचा अंदाज आहे. विशेषत: एप्रिल २०२० मध्ये लॉकडाऊनचा पहिला टप्पा सुरू होता तेव्हा गतवर्षीच्या तुलनेत उत्सर्जन १७ टक्के घटले होते. ...