लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रदूषण

प्रदूषण

Pollution, Latest Marathi News

प्रदूषण करणाऱ्या बिल्डरवर गुन्हा; मुंबईतील पहिलीच माेठी कारवाई - Marathi News | Crime against polluting builder; The first Methi operation in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रदूषण करणाऱ्या बिल्डरवर गुन्हा; मुंबईतील पहिलीच माेठी कारवाई

संबंधित बिल्डरने वायू प्रदूषण रोखण्यासंदर्भात उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले नाही. ...

वाचनीय लेख - श्वास कोंडला तरी बुडाखाली गाड्या हव्यातच! - Marathi News | Even if you hold your breath due to pollution, you need cars under the sink! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :वाचनीय लेख - श्वास कोंडला तरी बुडाखाली गाड्या हव्यातच!

पर्यावरणस्नेही सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेकडे कुठलेही सरकार लक्ष देत नाही. पर्यावरणाचा गळा दाबून श्रीमंती लालसा पुरवायला आपण सोकावलो आहोत! ...

हवेच्या गुणवत्तेसाठी ५ ठिकाणी केंद्र; पुढील ६ महिन्यांत कार्यन्वित होण्याची अपेक्षा - Marathi News | Center for Air Quality at 5 locations; Expected to be implemented in next 6 months | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हवेच्या गुणवत्तेसाठी ५ ठिकाणी केंद्र; पुढील ६ महिन्यांत कार्यन्वित होण्याची अपेक्षा

घाटकोपर, देवनार, शिवडी, भायखळा आणि कांदिवली येथील केंद्रांचा समावेश होता. ...

स्मॉग टॉवरचा प्लॅन फिस्कटला; अन्य तंत्रज्ञानावर आधारित उपकरणांचा विचार करणार - Marathi News | Smog Tower Plan Failed; Will consider devices based on other technologies | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :स्मॉग टॉवरचा प्लॅन फिस्कटला; अन्य तंत्रज्ञानावर आधारित उपकरणांचा विचार करणार

मुंबईतील हवेची गुणवत्ता वारंवार खालावत आहे. नियंत्रण मिळवण्याकरिता दिल्लीप्रमाणे स्मॉग टॉवर लावण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे. ...

हवेतील प्रदूषणामुळे वाहतूक पोलिस ॲक्शन मोडवर, पीयूसी न करणाऱ्या ६४ वाहन, चालकांच्या विरोधात दंडात्मक कारवाई - Marathi News | Traffic police on action mode due to air pollution in kalyan | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :हवेतील प्रदूषणामुळे वाहतूक पोलिस ॲक्शन मोडवर, पीयूसी न करणाऱ्या ६४ वाहन, चालकांच्या विरोधात दंडात्मक कारवाई

अशा वाहनांची झडाझडती घेत वाहतूक पोलिसांनी ६४ वाहन चालकांच्या विरोधात दंडात्मक कारवाई केली आहे. ...

शहराचा प्रदूषण इंडेक्स 200 वर; दिवाळीत प्रदूषण वाढले - Marathi News | solapur city pollution index tops 200 pollution increased during diwali | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :शहराचा प्रदूषण इंडेक्स 200 वर; दिवाळीत प्रदूषण वाढले

आणखी काही दिवस खराब राहील हवा. ...

हवेचं वाजलं दिवाळं...; फटाक्यांच्या धुरामुळे मुंबईतील प्रदूषण पातळी वाईट स्तरावर - Marathi News | Pollution levels in Mumbai are at worst due to smoke from firecrackers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हवेचं वाजलं दिवाळं...; फटाक्यांच्या धुरामुळे मुंबईतील प्रदूषण पातळी वाईट स्तरावर

लक्ष्मी पूजनाला मुंबईकरांना रात्री १२ वाजेपर्यंत फटाक्यांची आतिषबाजी केली होती. ...

कोट्यवधींचे फटाके उडविल्याने चंद्रपूरकरांनी अनुभवली घुसमट; हवेची गुणवत्ता बाधीत - Marathi News | air quality of chandrapur impaired due to setting off too much firecrackers amid diwali | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :कोट्यवधींचे फटाके उडविल्याने चंद्रपूरकरांनी अनुभवली घुसमट; हवेची गुणवत्ता बाधीत

फटाक्यांचा आवाजासह धोकादायक रसायने वातावरणात ...