लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रदूषण

प्रदूषण

Pollution, Latest Marathi News

केस तेलकट दिसतात, सतत गळतात? केसांच्या तक्रारींची पाहा कारणं आणि सोपे ३ उपाय - Marathi News | Hair looks oily? See the causes of hair complaints and 3 easy solutions | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :केस तेलकट दिसतात, सतत गळतात? केसांच्या तक्रारींची पाहा कारणं आणि सोपे ३ उपाय

Hair looks oily? See the causes of hair complaints and 3 easy solutions : केस सारखे तेलकट होणे चांगले नाही. काही आजारही असू शकतात. पाहा काय उपाय कराल. ...

मुळशीकर घनकचऱ्याच्या समस्येने त्रस्त; प्रशासनाकडून त्वरित मार्ग काढण्याची मागणी - Marathi News | pune news Mulshikar is troubled by the problem of solid waste; Demands immediate solution from the administration | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुळशीकर घनकचऱ्याच्या समस्येने त्रस्त; प्रशासनाकडून त्वरित मार्ग काढण्याची मागणी

मुळशी तालुक्यात प्रवेश करताना रस्त्याच्या बाजूला अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग दिसून येत आहेत. ...

शिवाजी पार्क मैदानात लवकरच गवताची लागवड; महापालिका पर्यावरण विभागाची मंजुरी - Marathi News | Grass planting to begin soon at Shivaji Park ground; Approval from Municipal Environment Department | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवाजी पार्क मैदानात लवकरच गवताची लागवड; महापालिका पर्यावरण विभागाची मंजुरी

धूळ नियंत्रणासाठी करण्यात येणार अशी उपाययोजना ...

दोन्ही महापालिकांचे दुर्लक्ष; सांडपाणी थेट नदीत, पवना-इंद्रायणी पाठोपाठ मुळाही फेसाळली - Marathi News | Negligence of both municipalities Sewage directly into the river followed by Pawana Indrayani Mula also foamed | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :दोन्ही महापालिकांचे दुर्लक्ष; सांडपाणी थेट नदीत, पवना-इंद्रायणी पाठोपाठ मुळाही फेसाळली

अनेक कंपन्यांचे दूषित पाणी कोणतेही प्रक्रिया न करता थेट नदीत सोडतात, त्यामुळे होणाऱ्या नदी प्रदूषणाकडे पुणे आणि पिंपरी महापालिकेचे दुर्लक्ष होतंय ...

Sangli: विश्वास साखर कारखान्यास प्रदूषण मंडळाची नोटीस, प्रकल्पातील त्रुटी दूर करण्यासाठी तीन दिवसांची मुदत - Marathi News | Pollution Board notice to Vishwas Sugar Factory in Sangli, three days to rectify the flaws in the project | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: विश्वास साखर कारखान्यास प्रदूषण मंडळाची नोटीस, प्रकल्पातील त्रुटी दूर करण्यासाठी तीन दिवसांची मुदत

वारणा नदी प्रदूषण प्रश्नी निर्देश  ...

Video: रात्री, अपरात्री रस्त्यांवरून धडाधड; बुलेटबाजांचा धुडगस, फटाक्यांच्या आवाजाने पुणेकर त्रस्त - Marathi News | Night and early morning the streets are bustling Pune residents are troubled by the noise of bullets sound | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रात्री, अपरात्री रस्त्यांवरून धडाधड; बुलेटबाजांचा धुडगस, फटाक्यांच्या आवाजाने पुणेकर त्रस्त

बुलेटच्या फटाक्याच्या आवाजाने सर्वसामान्य नागरिक घाबरतात, लहान मुले महिला आवाजामुळे दचकतात, परिणामी अपघाताची शक्यता असते ...

माहुलच्या घरांसाठी ४७ अर्ज; पहिल्याच दिवशी महापालिकेच्या २१ कर्मचाऱ्यांनी भरली अनामत रक्कम - Marathi News | 47 applications for Mahul houses; 21 municipal employees paid the deposit on the first day | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :माहुलच्या घरांसाठी ४७ अर्ज; पहिल्याच दिवशी महापालिकेच्या २१ कर्मचाऱ्यांनी भरली अनामत रक्कम

चेंबूर- माहुल येथील प्रकल्पग्रस्तांसाठी बांधलेल्या घरांमध्ये बाधित कुटुंबे राहायला जात नसल्याने रिक्त आहेत. त्यांची पालिकेला देखभाल करावी लागते. १५ एप्रिल अर्ज सादर करण्यासाठी शेवटची मुदत आहे. त्यानंतर लॉटरी काढून घरांचे वितरण केले जाईल.  ...

व्हाईटहेड्स काढण्याचे ४ घरगुती उपाय, चेहरा कायम दिसेल स्वच्छ आणि इन्फेक्शनही राहील दूर - Marathi News | 4 home remedies to remove whiteheads, your face will always look clean | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :व्हाईटहेड्स काढण्याचे ४ घरगुती उपाय, चेहरा कायम दिसेल स्वच्छ आणि इन्फेक्शनही राहील दूर

4 home remedies to remove whiteheads, your face will always look clean : व्हाईटहेड्स चेहऱ्यावर तसेच राहीले तर त्वचा होऊ शकते खराब. पाहा काही घरगुती उपाय. ...