लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रदूषण

प्रदूषण

Pollution, Latest Marathi News

Sangli- कृष्णा नदीतील सांडपाण्याचा प्रश्न: ३३ कोटींचा दंड मान्य करून प्रदूषण केले नियमित - Marathi News | Krishna River sewage issue in Sangli: Pollution was regularized by accepting a fine of Rs 33 crore | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli- कृष्णा नदीतील सांडपाण्याचा प्रश्न: ३३ कोटींचा दंड मान्य करून प्रदूषण केले नियमित

दररोज एक लाखाचा दंड लागू ...

रत्नागिरी जिल्ह्यातील ३.६८ टक्के पाणी दूषित, कोणत्या तालुक्यात स्वच्छ आहे पाणी.. जाणून घ्या - Marathi News | 3 percent of water in Ratnagiri district is contaminated | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी जिल्ह्यातील ३.६८ टक्के पाणी दूषित, कोणत्या तालुक्यात स्वच्छ आहे पाणी.. जाणून घ्या

रत्नागिरी : जिल्ह्यात पाणी व स्वच्छता मिशन कक्षाकडून तपासण्यात आलेल्या ३३६ पाणी नमुन्यांपैकी १२ नमुने प्रयोगशाळेत दूषित आले आहेत. ... ...

सांगली सिव्हिलला ४.६० कोटींचा दंड, हरित न्यायालयाचे आदेश - Marathi News | Sangli Government Hospital fined Rs 4 crore for not having a sewage treatment plant Green Court order | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली सिव्हिलला ४.६० कोटींचा दंड, हरित न्यायालयाचे आदेश

सांगली : सांगली व मिरज शासकीय रुग्णालयातून सांडपाणी प्रक्रिया करता सोडून प्रदूषण केल्याबद्दल ४ कोटी ६२ लाख ६० हजार ... ...

Beed Crime: डीजेच्या आवाजाची तक्रार केली, बीडमध्ये महिला वकिलाला सरपंचाकडून बेदम मारहाण - Marathi News | Beed Crime News: Woman lawyer brutally beaten up by sarpanch in Beed after complaining about DJ's noise | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :डीजेच्या आवाजाची तक्रार केली, बीडमध्ये महिला वकिलाला सरपंचाकडून बेदम मारहाण

Beed Crime News: डीजेच्या आवाजाचा त्रास होत असल्याने त्याची तक्रार केल्याने एका महिला वकिलाला गावच्या सरपंचाने कार्यकर्त्यांसोबत मिळून बेदम मारहाण केल्याची घटना बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील एका गावात घडली आहे. ...

१,८६७ बांधकाम कंत्राटदारांवर मुंबई प्रदूषित केल्याचा ठपका - Marathi News | 1867 construction contractors accused of polluting Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१,८६७ बांधकाम कंत्राटदारांवर मुंबई प्रदूषित केल्याचा ठपका

नियमावलीचा भंग केल्याने पालिकेने पाच महिन्यांत बजावल्या नोटिसा ...

नद्या पाण्याच्या की सांडपाण्याच्या? जलप्रदूषण करणारे घटक येतातच कुठून? - Marathi News | Are the rivers in Maharashtra filled with water or sewage? what are the main factors of river pollution in india explain | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :नद्या पाण्याच्या की सांडपाण्याच्या? जलप्रदूषण करणारे घटक येतातच कुठून?

महाराष्ट्रातील ३९१ स्थानिक स्वराज्य संस्थांकडून एकूण ९७५८.५३ एमएलडी इतक्या सांडपाण्याची निर्मिती होते; परंतु सांडपाणी शुद्धीकरण प्रक्रियेचा अंदाज घेतला असता आतापर्यंत त्यापैकी केवळ ७७४७.२४ एमएलडी इतक्याच सांडपाण्यावर शुद्धीकरण प्रक्रिया केली जाऊ शकते ...

मुळा-मुठेच्या प्रदूषणाला पुणे महानगरपालिका जबाबदार; कारवाई करा, मनसेची मागणी - Marathi News | Pune Municipal Corporation is responsible for pollution in Mula-Muthe; Take action, demands MNS | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुळा-मुठेच्या प्रदूषणाला पुणे महानगरपालिका जबाबदार; कारवाई करा, मनसेची मागणी

पाण्यातील ऑक्सिजन जवळपास संपल्याने जैवविविधता संपुष्टात आली आहे, अशा नद्यांना पर्यावरण शास्त्रीय भाषेत मृत नदी संबोधले जाते ...

‘मिठी’ अजून गाळातच! नदी सफाईच्या २ टप्प्यांना प्रांरभ; तिसऱ्या टप्प्याची निविदा प्रक्रिया सुरू - Marathi News | 'Mithi' still in the mud! 2 phases of river cleaning begin; Tender process for the third phase begins | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘मिठी’ अजून गाळातच! नदी सफाईच्या २ टप्प्यांना प्रांरभ; तिसऱ्या टप्प्याची निविदा प्रक्रिया सुरू

Mithi River News: मुंबईत नालेसफाईच्या कामाला सुरुवात झाली असली मिठी नदीच्या संपूर्ण सफाईला महापालिका प्रशासनाकडून अजून सुरुवात झालेली नाही. मिठी नदीची सफाई ३ टप्प्यांत प्रस्तावित असून २ टप्प्यांतील निविदा यशस्वीरीत्या पूर्ण झाली आहे. ...