औद्योगिक क्षेत्रातील प्रदूषण रोखण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपणाने परिसर हिरवागार करण्यात आला होता. देखभाल व विकसित करण्यासाठी ग्रीनबेल्ट दिले असले तरी सर्रास वृक्षतोड करून पार्किंगसाठी त्या जागा उपयोगात आणल्या जात आहेत. ...
ग्रामोदय माध्यमिक विद्यालयात पोलूशन वर सोलूशन उपक्रमातंर्गत विद्यार्थ्यांनी विविध चित्र रेखाटून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला आहे. विद्यार्थ्यांनी झाडांच्या तीन पानांवर 'कचरा जाळत नाही 'रू 5000/दंड आहे, 'कचरा घंटागाडीतच टाकतो', 'कचरा वर्गीकरण करतो' ...
धकाधकीच्या अायुष्यातून थाेडावेळ रिलॅक्स हाेण्यासाठी, तसेच ताण-तणावातून मुक्तता मिळविण्यासाठी पुण्यात देशातील पहिलाच हेल्थ बार अर्थात अाॅक्सिजन बार सुरु करण्यात अाला अाहे. याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून अनेकांना याचा फायदा हाेत अाहे. ...
गोदावरी व नंदिनी नदीत होणारे प्रदूषण व नदीत जाणाऱ्या गटारीच्या पाण्याकडे मनपाचे होणारे दुर्लक्षाबाबत नाराजी व्यक्त करताना सहा महिन्यांत गटारीचे पाणी दोन्ही नदीत जाणार नाही याबाबत कारवाई करण्याचे आदेश पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी दिले. ...
मृतदेहाला अग्नी दिल्यानंतर स्मशानातून निघणारा धूर वातावरण प्रदूषित करतो. हा धूर प्रदूषणरहित करण्यासाठी पुण्याच्या धर्तीवर नागपुरातही मोक्षधाम येथे हा प्रकल्प उभारला जाणार आहे. यासंदर्भात महापालिकेतील पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी नुकतीच पुणे येथील प्रकल्प ...
गोदावरी आणि नंदिनी (नासर्डी) नदीपात्रात सोडल्या जाणाऱ्या गटारीच्या पाण्याबाबत महापालिकेकडून होणाºया दुर्लक्षाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत, येत्या सहा महिन्यांत दोन्हीही नदीपात्रात गटारीतील सांडपाणी जाणार नाही याबाबत कार्यवाही करण्याचे आदेश राज्याचे ...