टाकळघाट गावालगत असलेल्या औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीतून विशेषत: रात्रीच्या वेळी भरमसाट धूर सोडला जातो. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याकडे प्रदूषण नियंत्रण मंडळाचेही दुर्लक्ष झाले आहे. ...
लोणंदच्या विकासाला चालना मिळावी म्हणून लोणंदकरांनी मोठ-मोठी स्वप्ने पाहिली होती. ती साकार होण्यासाठी आपल्या जमिनीही कवडीमोल दराने दिल्या आणि स्वप्नांना आकार देऊन रोजगारही उपलब्ध झाला. ...
धुळीच्या वादळामुळे दिल्लीतील वायूप्रदुषणात खूपच वाढ झाली असून शुक्रवारी चौथ्या दिवशीही त्याची पातळी कमी झाली नाही. वेगवान वाऱ्यांमुळे हे वायूप्रदुषण आपोआप कमी होईल असे सांगण्यात आले. ...
वाढत्या औद्योगिकीकरणामुळे वाºयांच्या क्रमात बदल होत आहे. वारे वाहण्याचा क्रम हा अनिश्चित स्वरूपाचा असतो. परिणामी, सूर्याचा तप्त भाग पृथ्वीच्या दिशेला आल्यास पृथ्वीचे तापमान वाढते. ...
पनवेल तालुक्यात कासाडी, गाढी या महत्त्वाच्या नद्यांना प्रदूषणाचा विळखा बसला आहे. शहरीकरणामुळे या नद्यांच्या प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचा निष्कर्ष लावला जात आहे. ...
मान्सून सुरू झाल्यामुळे वातावरणातील धुळीकणांचे (पार्टीक्युलेट मॅटरचे) प्रमाण कमी झाले आहे. मुंबईमधील धूर आणि धुके यांच्या मिश्रणाने धुरक्याचे प्रमाण मर्यादेपेक्षा वाढल्यामुळे मुंबईकरांना श्वसन आणि त्वचा विकारांना सामोरे जावे लागत होते. ...
तळोजा औद्योगिक वसाहतीमधील सीईटीपी प्रकल्पातील गाळ काढण्यासाठी ४७ लाख २० हजार रुपयांचा ठेका देण्यात आला होता. ठेकेदाराला प्रत्यक्षात १६ लाख रुपये बिल देण्यात आले आहे. परंतु ५ टक्केही गाळ काढण्यात आलेला नाही. ...
पुण्यातील बालगंधर्व कलादालनात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त प्रदूषणामुळे निसर्गावर हाेणारे विपरीत परिणाम दाखविणाऱ्या चित्रांचे प्रदर्शन भरविण्यात अाले अाहे. ...