लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रदूषण

प्रदूषण, मराठी बातम्या

Pollution, Latest Marathi News

कृष्णा नदी प्रदूषण: दत्त इंडिया कारखाना, स्वप्नपूर्तीची डिस्टलरी अखेर बंद, प्रदूषण नियंत्रण मंडळाचा दणका  - Marathi News | Krishna river pollution: Dutt India factory, Swapnapurti distillery finally closed | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कृष्णा नदी प्रदूषण: दत्त इंडिया कारखाना, स्वप्नपूर्तीची डिस्टलरी अखेर बंद, प्रदूषण नियंत्रण मंडळाचा दणका 

कृष्णा नदी प्रदुषणाबाबत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्यासह भाजपच्या आमदारांनी लक्षवेधी व ताराकिंत प्रश्न उपस्थित केला ...

कृष्णा नदी प्रदूषण: दत्त इंडिया, स्वप्नपूर्तीला कारखाना बंद करण्याचे आदेश, प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई  - Marathi News | Krishna River Pollution: Dutt India, Swapnapurti ordered to close factory, Pollution Control Board action | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कृष्णा नदी प्रदूषण: दत्त इंडिया, स्वप्नपूर्तीला कारखाना बंद करण्याचे आदेश, प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई 

पाटबंधारेला पाण्याचा तर महावितरणला वीजपुरवठा बंद करण्याची सूचनाही दिली ...

कृष्णेतील मासे मृत्यू प्रकरण हरित न्यायालयात, राजू शेट्टींनी दाखल केली याचिका - Marathi News | The case of thousands of fish dying due to contaminated water in Krishna river is now in the National Green Tribunal | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कृष्णेतील मासे मृत्यू प्रकरण हरित न्यायालयात, राजू शेट्टींनी दाखल केली याचिका

कृष्णा नदीपात्रात औद्योगिक वसाहत, साखर कारखान्यातील मळीमिश्रित दूषित पाण्यामुळे हजारो मासे मृत्युमुखी ...

Sangli News: कृष्णा नदीतील मृत मासे प्रदूषण नियंत्रण अधिकाऱ्यांना दिले भेट - Marathi News | Dead fish in Krishna river gifted to pollution control officials | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli News: कृष्णा नदीतील मृत मासे प्रदूषण नियंत्रण अधिकाऱ्यांना दिले भेट

प्रदूषण नियंत्रण मंडळ फक्त नोटीसा काढण्याचे काम करते. ठोस कारवाई करत नाही ...

सांगलीत महापालिकेच्या दारात फेकले मृत मासे, स्वाभिमानी पक्षाचे आंदोलन  - Marathi News | Dead fish thrown at Sangli Municipal Corporation door, Swabhimani Party protest | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत महापालिकेच्या दारात फेकले मृत मासे, स्वाभिमानी पक्षाचे आंदोलन 

शुक्रवारी रात्री स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी महापालिका आयुक्तांच्या बंगल्यासमोर पोती भरून मृत मासे टाकले ...

सांगलीत कृष्णा नदीत मृत माशांचा खच, प्रदूषणाने मर्यादा ओलांडल्या - Marathi News | Dead fish in Krishna river in Sangli, pollution has crossed the limit | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत कृष्णा नदीत मृत माशांचा खच, प्रदूषणाने मर्यादा ओलांडल्या

दूषित पाण्यामुळे लोकांचे जीव गेल्यावरच यंत्रणा जागी होणार का? ...

kolhapur news: उदगावला कृष्णा नदीपात्रात मृत माशांचा खच, मासे गोळा करायला नागरिकांची झुंबड - Marathi News | dead fish in krishna riverbed in Udgaon kolhapur, people flock to collect fish | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :kolhapur news: उदगावला कृष्णा नदीपात्रात मृत माशांचा खच, मासे गोळा करायला नागरिकांची झुंबड

प्रदुषित पाणी सोडणाऱ्यांवर कारवाई करा ...

चार महिन्यात ५० टक्क्यांनी वाढले श्वसनरोगाचे रुग्ण - Marathi News | Respiratory disease patients increased by 50 percent in four months | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :चार महिन्यात ५० टक्क्यांनी वाढले श्वसनरोगाचे रुग्ण

Nagpur News नागपूर शहरात मागील चार महिन्यांत सिमेंटच्या धुळीमुळे ५० टक्क्यांनी श्वसनरोगाच्या रुग्णांत वाढ झाली आहे. ...