- बाळकृष्ण परब - काँग्रेसच्या अनेक वर्षांच्या इतिहासामध्ये पक्षात अनेक वेळा फूट पडली आहे. मात्र थेट पक्षनेतृत्वाविरोधात आवाज उठवून पक्षात उघड दोन गट पडण्याचे प्रकार क्वचितच घडले आहेत. काँग्रेसमध्ये अशी मोठी फूट १९६७ ते १९७१ या काळात पडली होती. त्यावे ...
राजकारणातही असे काही भाऊ बहिणी आहेत ज्यांनी आपापल्या व्यक्तिमत्वाचा स्वतंत्र ठसा उमटवला आहे. आज रक्षाबंधनानिमित्त राजकीय क्षेत्रावर छाप पाडणाऱ्या भाऊ बहिणींचा घेतलेला हा आढावा. ...
सचिन पायलट यांच्यासमोर आपल्या बंडखोरीचा यशस्वी शेवट करण्याचे आव्हान उभे राहिले आहे. या परिस्थितीत त्यांच्यासमोर पाच राजकीय पर्याय आहेत ते पुढीलप्रमाणे... ...
२०१४ मध्ये केंद्रात सत्तांतर होऊन मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून शरद पवार यांनी अनेकदा मोदींना अनुकूल भूमिका घेतलेली आहे. मोदी आणि पवार अनेकदा व्यासपीठावर एकत्र आले आहेत. तसेच मोदी सरकारने शरद पवार यांना पद्मविभूषण पुरस्कार देऊन सन्मानितही केले आहे. ...
योगी आदित्यनाथ हे वयाच्या अवघ्या २६ व्या वर्षी खासदार बनून लोकसभेत पोहोचले. तर पुढे यशस्वी राजकीय वाटचाल करत ४५ व्या वर्षी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री बनले. आज देशाच्या राजकारणातील प्रमुख हिंदुत्ववादी चेहरा म्हणून त्यांची ओळख आहे. ...