लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राजकारण

राजकारण

Politics, Latest Marathi News

वारंवार पक्षाच्या ध्येय धोरणाविरोधात भूमिका घेताहेत; जगतापांना नोटीस देणार, अजित पवारांची माहिती - Marathi News | He is repeatedly taking a stand against the party's goals and policies; Ajit Pawar informs that he will give a notice to Jagtap. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वारंवार पक्षाच्या ध्येय धोरणाविरोधात भूमिका घेताहेत; जगतापांना नोटीस देणार, अजित पवारांची माहिती

त्यांना यापूर्वी मी समज दिली होती, त्यांनी सुधारणा करतो, असे सांगितले होते. मात्र, त्यांच्यामध्ये सुधारणा झालेली नाही ...

'कबुतरांमुळे महायुतीचं सरकार जाईल', शांतीदूत जनकल्याण पार्टी लढवणार मुंबई महापालिका निवडणूक; जैन मुनींनी केली घोषणा - Marathi News | 'Mahayuti government will fall because of pigeons', Shantidoot Jankalyan Party will contest Mumbai Municipal Corporation elections; Jain sage announces | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'कबुतरांमुळे महायुतीचं सरकार जाईल', शांतीदूत जनकल्याण पार्टी लढवणार मुंबई महापालिका निवडणूक; जैन मुनींनी केली घोषणा

कबुतरखान्यांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. कबुतरखाने बंद केल्यानंतर जैन मुनींकडून मृत्यू झालेल्या कबुतरांच्या आत्मशांतीसाठी धर्मसभा घेतली. त्यानंतर जैन मुनी निलेशचंद्र विजय यांनी नवीन पक्षाची घोषणा केली.  ...

Kolhapur: गडहिंग्लज नगरपालिका निवडणुकीत ‘जनता दल-जनसुराज्य’ येणार एकत्र, नव्या राजकीय समीकरणांची नांदी - Marathi News | MLA Vinay Kore moves to form an all party alliance to keep Minister Hasan Mushrif away from power in Gadhinglaj Municipality | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: मंत्री मुश्रीफांना धक्का बसणार, गडहिंग्लज नगरपालिकेत ‘जनता दल-जनसुराज्य’ एकत्र येणार

‘पंगा’ घेणार की ‘दोस्ताना’ जपणार ? ...

"...तर दोन्ही उपमुख्यमंत्री साधे मंत्री म्हणून फिरले पाहिजेत"; ठाकरेंचं नियमावर बोट, सरकारला सुनावले खडेबोल - Marathi News | "...then both the Deputy Chief Ministers should move around as ordinary ministers"; Thackeray points to the rule, harsh words to the government | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :"...तर दोन्ही उपमुख्यमंत्री साधे मंत्री म्हणून फिरले पाहिजेत"; ठाकरेंचं नियमावर बोट, सरकारला सुनावले खडेबोल

Uddhav Thackeray on Eknath Shinde Ajit Pawar: उद्धव ठाकरे यांनी अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचे उपमुख्यमंत्री पद काढून घेण्याची मागणी केली. विरोधी पक्षनेत्याच्या नियुक्तीवरून ठाकरे सरकारवर बरसले. ...

सासवड, जेजुरी, फुरसुंगी-उरुळी देवाची नगरपालिकांच्या विकासकामांचा मिळणार गती; माधुरी मिसाळ यांचे आश्वासन - Marathi News | Development works of Saswad, Jejuri, Fursungi-Uruli Devachi municipalities will gain momentum; Madhuri Misal assures | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सासवड, जेजुरी, फुरसुंगी-उरुळी देवाची नगरपालिकांच्या विकासकामांचा मिळणार गती; माधुरी मिसाळ यांचे आश्वासन

या बैठकीत रस्ते, पाणीपुरवठा, घनकचरा व्यवस्थापन आणि कर्मचारी कमतरता यांसारख्या मूलभूत सुविधांवर चर्चा झाली ...

राज ठाकरेंचा वरदहस्त दूर अन् वैभव खेडेकरांचे ग्रहच फिरले? भाजप प्रवेश रखडला, आता दुसरीकडे... - Marathi News | is vaibhav khedekar fortunes changed tension increased among supporters as bjp entry was delayed | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज ठाकरेंचा वरदहस्त दूर अन् वैभव खेडेकरांचे ग्रहच फिरले? भाजप प्रवेश रखडला, आता दुसरीकडे...

Vaibhav Khedekar News: कोकणातील नेते वैभव खेडेकर यांच्या डोक्यावरील राज ठाकरे यांच्या कृपेचा वरदहस्त दूर झाला आणि त्यांचे राजकीय ग्रहच फिरले, अशी कुजबुज राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. ...

एकही रुग्ण स्ट्रेचरवर राहणार नाही: आरोग्यमंत्री विश्वजीत राणे   - Marathi News | no patient will be left on a stretcher said health minister vishwajit rane | Latest goa News at Lokmat.com

गोवा :एकही रुग्ण स्ट्रेचरवर राहणार नाही: आरोग्यमंत्री विश्वजीत राणे  

आरोग्यसेवेवरील ताण कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू ...

व्यसनमुक्तीसाठी संगीत, अध्यात्माकडे वळा: आरोग्यमंत्री विश्वजीत राणे   - Marathi News | turn to music spirituality for addiction relief said health minister vishwajit rane | Latest goa News at Lokmat.com

गोवा :व्यसनमुक्तीसाठी संगीत, अध्यात्माकडे वळा: आरोग्यमंत्री विश्वजीत राणे  

दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात मानसिक आरोग्यावर कार्यक्रम; 'टेलिमानस'चा लाभ घ्यावा ...