लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राजकारण

राजकारण

Politics, Latest Marathi News

एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री फडणवीस यांच्यात मतभेद नाहीत; ते उभे केले आहेत - भरत गोगावले - Marathi News | There are no differences between Eknath Shinde and Chief Minister devendra Fadnavis they have been raised Bharat Gogavale | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री फडणवीस यांच्यात मतभेद नाहीत; ते उभे केले आहेत - भरत गोगावले

काही निर्णय बदलावे लागतात, काहींमध्ये दुरुस्त्या, सुधारणा कराव्या लागतात, त्यामुळे असे काही मतभेद नाहीत ...

निर्दोषत्वावर शिक्कामोर्तब! कलमाडींच्या घरासमोर कार्यकर्त्यांचा जल्लोष - Marathi News | Innocent verdict confirmed Activists celebrate in front of suresh kalmadi house | Latest pune News at Lokmat.com

पुणे :निर्दोषत्वावर शिक्कामोर्तब! कलमाडींच्या घरासमोर कार्यकर्त्यांचा जल्लोष

कार्यकर्त्यांनी त्यांच्या घरासमोर जल्लोष करून या निकालाचे स्वागत केले, स्वत: कलमाडी मात्र प्रकृती अस्वास्थ्यामुळे कोणालाही भेटले नाही ...

माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया - Marathi News | As a matter of humanity don't play with our emotions Asawari jagdale mother reaction on Pahalgam politics | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया

आम्ही कुणीही खोटं बोलत नाही, तुम्ही वेगवगेळे वक्तव्य करून काही बोलू नको. हि ती वेळ नसून हा दहशतवाद पूर्णपणे बंद झाला पाहिजे. सगळ्यांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे ...

Sangli: तासगाव-कवठेमहांकाळमध्ये कार्यकर्त्यांसाठी संजयकाका म्हणतील तेच धोरण..!, भाजपची वाट बिकट - Marathi News | Sanjay Kaka Patil will say the same policy for the workers in Tasgaon Kavathe Mahankal, BJP's path is difficult | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: तासगाव-कवठेमहांकाळमध्ये कार्यकर्त्यांसाठी संजयकाका म्हणतील तेच धोरण..!, भाजपची वाट बिकट

राष्ट्रवादी पुनर्वसन करणार का?  ...

Satara: आता 'घड्याळा'चे काटे बोचू लागलेत!; अजित पवारांच्या पक्षवाढीच्या चाचपणीने अनेकांच्यात अस्वस्थता  - Marathi News | Ajit Pawar's party expansion test causes unease among many in Satara district | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: आता 'घड्याळा'चे काटे बोचू लागलेत!; अजित पवारांच्या पक्षवाढीच्या चाचपणीने अनेकांच्यात अस्वस्थता 

..तर मंत्री गोरेंनाही झळा बसतील  ...

Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा - Marathi News | Action will be taken if Pakistanis do not leave the country within 48 hours CM devendra fadanvis warns | Latest pune News at Lokmat.com

पुणे :४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

ज्या पाण्यावर पाकिस्तान अवलंबून आहे. ते जर बंद केलं तर पाण्याविना ते तडफडतील ...

पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू; पुण्यात जगदाळे, गणबोटे कुटुंबीयांची मुख्यमंत्र्यांनी घेतली सांत्वनपर भेट - Marathi News | Death in Pahalgam terrorist attack; Chief Minister visits Jagdale, Ganbote families in Pune to offer condolences | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू; पुण्यात जगदाळे, गणबोटे कुटुंबीयांची मुख्यमंत्र्यांनी घेतली सांत्वनपर भेट

पर्यटनासाठी फिरायला गेलेल्या कुटुंबाचा आनंद क्षणात हिरावला गेल्याने दोन्ही कुटुंबे अजूनही धक्क्यातच आहेत ...

दहशतवाद्यांचे तळ पाकिस्तानाच्या अंतर्गत; ते ट्रेनिंग सेंटर उध्वस्त करा, प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया - Marathi News | Terrorist Bases Inside Pakistan Demolish that training center Prakash Ambedkar's reaction | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दहशतवाद्यांचे तळ पाकिस्तानाच्या अंतर्गत; ते ट्रेनिंग सेंटर उध्वस्त करा, प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया

तुम्ही ऍक्शन घेणार आहात का? कागदोपत्री घोडे नाचवणं थांबवा? ठोस कारवाई तुम्ही करणार आहात का? प्रकाश आंबेडकरांचे सवाल ...