लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राजकारण

राजकारण

Politics, Latest Marathi News

भाजपाची त्सुनामी! १२२ पैकी १०७ जागा जिंकून ‘या’ ठिकाणी मिळवला मोठा विजय, काँग्रेसला २ जागा - Marathi News | bjp sweeps diu daman dadra nagar haveli and silvassa ut local body elections 2025 with brute majority and congress get biggest setback | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपाची त्सुनामी! १२२ पैकी १०७ जागा जिंकून ‘या’ ठिकाणी मिळवला मोठा विजय, काँग्रेसला २ जागा

BJP sweeps UT Election 2025: या निवडणुकीत बहुतांश ठिकाणी आधीच भाजपाने अनेक जागा बिनविरोध पटकावल्या होत्या. जिथे निवडणुका झाल्या, तिथेही भाजपाने आपले वर्चस्व कायम राखत काँग्रेसला चितपट केले. ...

मी संसदेत बोलणारा खासदार; अधिकारी, मंत्रीही मला घाबरतात - विशाल पाटील  - Marathi News | I am an MP who speaks in Parliament even officials and ministers are afraid of me says Vishal Patil | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :..त्यामुळे त्यांच्यासोबत जावे लागते, खासदार विशाल पाटील यांनी स्पष्टच सांगितले

मी कोणाशीही तडजोड केलेली नाही ...

रुपाली ठोंबरे पाटील, अमोल मिटकरींना अजित पवारांचा धक्का; राष्ट्रवादीच्या प्रवक्तेपदावरून हटवलं - Marathi News | Rupali Thombre Patil, Amol Mitkari get a shock from Ajit Pawar; Removed from NCP spokesperson post | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रुपाली ठोंबरे पाटील, अमोल मिटकरींना अजित पवारांचा धक्का; राष्ट्रवादीच्या प्रवक्तेपदावरून हटवलं

Ajit Pawar NCP: गेल्या काही काळापासून चर्चेत असलेल्या रुपाली ठोंबरे पाटील यांच्यासह आमदार अमोल मिटकरी यांना पक्षाने धक्का दिला.  ...

"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं - Marathi News | before budgam and nagrota bypolls Chief Minister Omar Abdullah takes quran oath and denying bjp alliance claims | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं

येथे ११ नोव्हेंबरला मतदान होणार आहे... ...

विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...' - Marathi News | Radhakrishna Vikhe Patil taunted Uddhav Thackeray, ailing Sanjay Raut got angry; said, 'You are running factories...' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'

Sanjay Raut Radhakrishna vikhe Patil: राधाकृष्ण विखे पाटील यांनी उद्धव ठाकरे यांना साखर कारखाना चालवून दाखवा म्हणत डिवचले. त्यानंतर संजय राऊतांनी विखे पाटलांना एक सवाल केला.  ...

निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत - Marathi News | When elections are approaching allegations are made against us now we have been defamed, regrets Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत

२००८ - ०९ च्या दरम्यान ७० हजार कोटींचा आरोप झाला, त्याला पंधरा सोळा वर्ष झाली, त्याचा कोणी पुरावे देवू शकले नाही, काही होऊ शकले नाही ...

लगाव बत्ती... स्पीडऽऽऽ लीडर! कोल्हापूरचे पाटील, ‘साताऱ्या’चे दोन राजे - Marathi News | Turn on the light... Speed Leader! Patil of Kolhapur, two kings of 'Satara' | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :लगाव बत्ती... स्पीडऽऽऽ लीडर! कोल्हापूरचे पाटील, ‘साताऱ्या’चे दोन राजे

‘उदयनराजें’चा झिरो झिरो सेवन नंबर म्हणजे ‘जेम्स बॉण्ड’ची आठवण करून देणारा. ‘बाबाराजें’चा डबल वन डबल वन नंबर हा प्रत्येक क्षेत्रातील त्यांच्या पुढाकाराचं चित्र स्पष्ट करणारा. ...

आमचे पोट्टे असले गुंडे, त्यांचे तिन्ही लोकी झेंडे ! - Marathi News | Our children are such goons, their three national flags! | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :आमचे पोट्टे असले गुंडे, त्यांचे तिन्ही लोकी झेंडे !

आजचे नेते, "सगळ्या गोष्टी सरकारला कशा मागता? तुम्ही पण जरा हात-पाय हलवा ना..." असा प्रेमळ, पण दादागिरीचा सल्ला जनतेला देतात. त्याच नेत्याचा पोरगा अत्यंत धाडसीपणे १८०० कोटींची जमीन ३०० कोटींत घेत असेल तर तोच बाप आपल्या पोराने "चुकीचे काही करू नये असे ...