लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राजकारण

राजकारण

Politics, Latest Marathi News

उमेदवार तुमचाच परंतु चिन्ह आमचे, कोल्हापूर लोकसभेच्या एका जागेसाठी भाजपची भूमिका - Marathi News | BJP stand for one Kolhapur Lok Sabha seat is urgent | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :उमेदवार तुमचाच परंतु चिन्ह आमचे, कोल्हापूर लोकसभेच्या एका जागेसाठी भाजपची भूमिका

विश्वास पाटील कोल्हापूर : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून खासदार संजय मंडलिक व हातकणंगलेतून धैर्यशील माने हेच महायुतीचे उमेदवार असतील परंतु ... ...

तृषा कृष्णनवर राजकीय नेत्याची आक्षेपार्ह कमेंट, अभिनेत्री कायदेशीर कारवाई करण्याच्या तयारित - Marathi News | south actress Trisha Krishnan taking legal action against AIADMK former leader A V Raju over his disrespectful comment | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तृषा कृष्णनवर राजकीय नेत्याची आक्षेपार्ह कमेंट, अभिनेत्री कायदेशीर कारवाई करण्याच्या तयारित

मन्सूर अली खाननंतर तृषा कृष्णनवर पुन्हा एकदा अश्लील कमेंट, यावेळी राजकीय नेत्याविरोधात तृषा कायदेशीर कारवाई करणार ...

कुटुंब आणि राजकारण वेगळे; अजित पवारांना एकटं पाडलं जातंय असं मला वाटत नाही - युगेंद्र पवार - Marathi News | Family and politics separate I don't think Ajit Pawar is being isolated Yugendra Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कुटुंब आणि राजकारण वेगळे; अजित पवारांना एकटं पाडलं जातंय असं मला वाटत नाही - युगेंद्र पवार

अजित पवार यांचे कुटुंब वगळता सर्व पवार कुटुंबिय सुप्रिया सुळे यांच्या प्रचारात उतरणार असल्याचे स्पष्ट ...

राज ठाकरे अन् भाजप कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी; पुण्यातील मनसेचे कार्यकर्ते निर्णयाच्या प्रतीक्षेत - Marathi News | Meeting of Raj Thackeray and BJP workers MNS workers in Pune are waiting for the decision | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज ठाकरे अन् भाजप कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी; पुण्यातील मनसेचे कार्यकर्ते निर्णयाच्या प्रतीक्षेत

राज ठाकरे आमचे नेते असून ते निर्णय घेतील तो सर्वांना मान्य असणार, कार्यकर्त्यांचे मत ...

Rohit Pawar : "... हे शब्द भीतीदायक वाटतात"; मराठा आरक्षणाबद्दल रोहित पवारांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | NCP Rohit Pawar reaction over 10 percent reservation for maratha community in jobs | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"... हे शब्द भीतीदायक वाटतात"; मराठा आरक्षणाबद्दल रोहित पवारांनी स्पष्टच सांगितलं

Rohit Pawar And Maratha Reservation : मराठा आरक्षणाबद्दल आता रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...

राज्यात गुंडगिरी, पैशाचे राजकारणामुळे जनतेचा अपेक्षाभंग - जयंत पाटील  - Marathi News | People disappointment due to hooliganism, money politics in the state says Jayant Patil | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :राज्यात गुंडगिरी, पैशाचे राजकारणामुळे जनतेचा अपेक्षाभंग - जयंत पाटील 

शिरटे : सत्ताधाऱ्यांकडे प्रचंड बहुमत असताना त्यांना राज्यातील जनतेच्या आशा-अपेक्षा पूर्ण करता आलेल्या नाहीत. सध्या राज्यात गुंडगिरी आणि पैशाचे ... ...

Kolhapur Politics: ‘कोल्हापूर’ मतदारसंघ धरावा की सोडावा; काँग्रेसचा दावा अद्यापही कायम  - Marathi News | Shiv Sena Thackeray Group Scrutiny Regarding Kolhapur Lok Sabha Constituency, Congress claim upheld | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Politics: ‘कोल्हापूर’ मतदारसंघ धरावा की सोडावा; काँग्रेसचा दावा अद्यापही कायम 

शिवसेना (उबाठा) नेत्यांची चाचपणी, ‘पवार-सतेज’ यांची डीनर डिप्लोमसी   ...

हुमा कुरेशीच्या 'महाराणी-3' पॉलिटिकल थ्रिलर ड्रामाचा धमाकेदार ट्रेलर पाहिलात का? - Marathi News | Huma Qureshi's Maharani 3 Trailer ReleaseWeb Series Will Streaming On 7th March | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हुमा कुरेशीच्या 'महाराणी-3' पॉलिटिकल थ्रिलर ड्रामाचा धमाकेदार ट्रेलर पाहिलात का?

हुमा कुरेशी स्टारर 'महाराणी 3' या पॉलिटिकल थ्रिलर वेब सिरीजचा धमाकेदार ट्रेलर रिलीज झाला आहे.  ...