लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राजकारण

राजकारण

Politics, Latest Marathi News

कुणाचीही दादागिरी खपवून घेतली जाणार नाही, त्यांचा बंदोबस्त केला जाईल, पुण्याच्या गुन्हेगारांना अजितदादांचा इशारा - Marathi News | No one's bullying will be tolerated they will be dealt with Ajit pawar warning to Pune criminals | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कुणाचीही दादागिरी खपवून घेतली जाणार नाही, त्यांचा बंदोबस्त केला जाईल, पुण्याच्या गुन्हेगारांना अजितदादांचा इशारा

आम्ही पुण्याची गुन्हेगारी आता गांभीर्याने घेतली आहे, कोणालाही सोडले जाणार नाही, त्यांचा बंदोबस्त नक्कीच केला जाईल ...

Satara Politics: फलटणमध्ये पितृपक्षानंतर मोठा राजकीय भूकंप?, चर्चांना उधाण - Marathi News | The issue of a big leader's defection is currently under discussion in Phaltan politics | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara Politics: फलटणमध्ये पितृपक्षानंतर मोठा राजकीय भूकंप?, चर्चांना उधाण

बड्या नेत्याचा नवा अध्याय  ...

"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान - Marathi News | Chief Minister Devendra Fadnavis slaps Gopichand Padalkar for making controversial statement about Jayant Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान

CM Fadnavis on Gopichand padalkar controversy: गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या विधानानंतर संतप्त राजकीय प्रतिक्रिया उमटल्या आहेत. शरद पवारांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नाराजी व्यक्त केली.  ...

पिंपरी-चिंचवडचे राजकारण ‘कमळाच्या छायेखाली’, बालेकिल्ला परत मिळवण्यासाठी अजितदादांची धडपड - Marathi News | Pimpri-Chinchwad politics under the bjp party Ajit pawar struggle to regain the ncp party | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी-चिंचवडचे राजकारण ‘कमळाच्या छायेखाली’, बालेकिल्ला परत मिळवण्यासाठी अजितदादांची धडपड

तब्बल १५ वर्षे महापालिकेत सलग सत्ता राखल्यानंतर भाजपने राष्ट्रवादीचा बालेकिल्ला काबीज केला ...

आपण नाराज नाही, खात्यांबाबत पूर्ण समाधानी; कला व क्रीडा मंत्री रमेश तवडकर यांची माहिती - Marathi News | i am not upset completely satisfied with the ministry said goa arts and sports minister ramesh tawadkar | Latest goa News at Lokmat.com

गोवा :आपण नाराज नाही, खात्यांबाबत पूर्ण समाधानी; कला व क्रीडा मंत्री रमेश तवडकर यांची माहिती

अमुकच खाती मिळायला हवीत, अशी कोणतीही आशा नाही. जी खाती मला मिळाली आहेत, त्यातूनच चांगले करून दाखवीन, असे त्यांनी स्पष्ट केले. ...

Muncipal Election: राज्यात महापालिका निवडणुका ३१ जानेवारीच्या आत होतील का? राजकीय पक्षप्रमुखांच्या मनात शंका - Marathi News | Will the municipal elections in the state be held by January 31? Doubts among political party leaders | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यात महापालिका निवडणुका ३१ जानेवारीच्या आत होतील का? राजकीय पक्षप्रमुखांच्या मनात शंका

निवडणूक घेण्यासाठी फार मोठा कर्मचारी वर्ग लागतो, आयोगाकडे निवडणूक घेण्यासाठी स्वतंत्र कर्मचारी नाहीत ...

गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची' - Marathi News | Gopichand Padalkar's controversial statement: Ajit Pawar pierced his ears; said, 'Fadnavis is responsible for BJP' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची'

Gopichand Padalkar Jayant Patil Controversy: भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटलांबद्दल वादग्रस्त विधान केले. त्यांच्या विधानाने नव्या वादाने डोकं वर काढलं आहे.  ...

..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल - Marathi News | Editorial Special Articles then a new khichdi will be cooked in Maharashtra! If there is too much pressure from above to live together, rebellion will break out. | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल

सर्वाधिक बंडखोरी महायुतीत दिसेल. महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवीन खिचडी पकेल. ...