लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राजकारण

राजकारण

Politics, Latest Marathi News

काल पक्षावर बोलले, आज काढून टाकले; संजय राऊतांचा एक फोन अन् सुधाकर बडगुजर यांची हकालपट्टी - Marathi News | big happening in nashik thackeray group sudhakar badgujar revels party displease and after a phone call from sanjay raut he expulsion from uddhav sena | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :काल पक्षावर बोलले, आज काढून टाकले; संजय राऊतांचा एक फोन अन् सुधाकर बडगुजर यांची हकालपट्टी

Nashik Sudhakar Badgujar News: नाशिक येथे ठाकरे गटात मोठ्या घडामोडी सुरू आहेत. काल उद्धवसेनेत नाराजी असल्याची कबुली देताच आज संजय राऊतांच्या फोननंतर सुधाकर बडगुजर यांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. ...

'इथे कधीच होणार नाही', तीर्थक्षेत्र आळंदीलगतचे कत्तलखाना आरक्षण रद्द करू - उदय सामंत - Marathi News | It will never happen here we will cancel the reservation of the slaughterhouse near the pilgrimage site Alandi Uday Samant | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'इथे कधीच होणार नाही', तीर्थक्षेत्र आळंदीलगतचे कत्तलखाना आरक्षण रद्द करू - उदय सामंत

तपोवन आश्रम असणाऱ्या पवित्र स्थळी कत्तलखाना उभारण्याचा निर्णय म्हणजे हिंदू धर्म, अध्यात्म व परंपरेवर थेट हल्ला असल्याचा आरोप केला जात आहे ...

कार्यक्षमता ठरतेय मंत्री गोविंद गावडेंची ढाल! - Marathi News | efficiency is the shield of minister govind gawde | Latest goa News at Lokmat.com

गोवा :कार्यक्षमता ठरतेय मंत्री गोविंद गावडेंची ढाल!

क्रीडा व अन्य खात्यांतील प्रगतीमुळे मुख्यमंत्र्यांचीही भूमिका सौम्य ...

"दहशतवादाला सीमा नाही, सर्व देशांनी एकत्रित लढा देण्याची गरज" - Marathi News | "Terrorism knows no borders, all countries need to fight together" | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"दहशतवादाला सीमा नाही, सर्व देशांनी एकत्रित लढा देण्याची गरज"

Srikant Shinde: डॉ. श्रीकांत शिंदे यांचे लायबेरिया प्रजासत्ताकच्या संसदेत सडेतोड भाषण ...

उद्धवसेनेत मोठी चलबिचल, नाशिकमधील १० ते १२ बडे नेते नाराज; सुधाकर बडगुजर म्हणाले... - Marathi News | big upheaval in uddhav sena 10 to 12 big leaders from nashik are upset thackeray group leader sudhakar badgujar told the reason | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धवसेनेत मोठी चलबिचल, नाशिकमधील १० ते १२ बडे नेते नाराज; सुधाकर बडगुजर म्हणाले...

Thackeray Group Sudhakar Badgujar News: प्रयत्नांची पराकाष्ठा करून खासदार निवडून आणला. संघटनात्मक बाजू मजबूत होती, म्हणून विजय मिळाला. परंतु, मध्यंतरीच्या काळात संघटनात्मक बदल झाले तेव्हापासून अनेक जण नाराज आहेत, असे बडगुजर यांनी सांगितले. ...

Satara Politics: भाजप, राष्ट्रवादी पाठोपाठ शिवसेनेचीही मोर्चेबांधणी, कराडला महाविकास आघाडीच्या गोटात शांतता - Marathi News | Shiv Sena leaders, following BJP and NCP, start preparations for upcoming elections in Karad taluka satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara Politics: भाजप, राष्ट्रवादी पाठोपाठ शिवसेनेचीही मोर्चेबांधणी, कराडला महाविकास आघाडीच्या गोटात शांतता

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्यांची गोळा बेरीज सुरू ...

जे खपते, ते विकणाऱ्याच्या मागेच निर्माते; 'सामना'सारखे ध्येयवादी चित्रपट काढणे त्यांच्यासाठी कठीण - सुशीलकुमार शिंदे - Marathi News | Producers are after the seller of what is consumed It is difficult for them to make a visionary film like 'Saamana' - Sushilkumar Shinde | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जे खपते, ते विकणाऱ्याच्या मागेच निर्माते; 'सामना'सारखे ध्येयवादी चित्रपट काढणे त्यांच्यासाठी कठीण - सुशीलकुमार शिंदे

हुल्लडबाज चित्रपटांच्या तुलनेत ध्येयवादी चित्रपटांना कमी प्रतिसाद मिळतो, परंतु दूरदृष्टीच्या कसोटीवर पाहिल्यास ध्येयवादी चित्रपटच टिकून राहतात ...

'संकल्प से सिद्धी'मधून होणार विकसित भारत २०४७चा जागर; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची माहिती - Marathi News | sankalp se siddhi will lead to the awakening of a developed india 2047 information from cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :'संकल्प से सिद्धी'मधून होणार विकसित भारत २०४७चा जागर; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची माहिती

८ रोजी दिल्लीतून अभियानास सुरुवात ...