लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राजकारण

राजकारण

Politics, Latest Marathi News

भाजपने आमदार फोडण्यासाठी 25 कोटी आणि मंत्रीपदाची ऑफर दिली; AAP आमदाराचा दावा - Marathi News | BJP offered 25 crores and a ministerial post to break the MLA; AAP MLA claims | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपने आमदार फोडण्यासाठी 25 कोटी आणि मंत्रीपदाची ऑफर दिली; AAP आमदाराचा दावा

AAP आमदार ऋतुराज झा यांनी भाजपवर मोठा धमकावल्याचा आरोपही केला आहे. ...

"रामलीला मैदानावरचा मेळावा म्हणजे 'भ्रष्टाचार्‍यांचा महामेळा'"; भाजपा नेत्याचा घणाघात  - Marathi News | BJP Keshav Upadhye Slams india alliance Over loktantra bachao maharally | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"रामलीला मैदानावरचा मेळावा म्हणजे 'भ्रष्टाचार्‍यांचा महामेळा'"; भाजपा नेत्याचा घणाघात 

इंडिया आघाडीचा मेळावा हा भ्रष्टाचार्‍यांचा महामेळा होता. या महामेळ्यात सहभागी झालेल्या नेतेमंडळींनी किती प्रयत्न केले तरी त्यांच्यावर कारवाई होणारच, असा घणाघात केशव उपाध्ये यांनी सोमवारी केला आहे.  ...

Lok sabha 2024: सांगली, हातकणंगले मतदारसंघात महाविकास आघाडीत 'बिघाडी' कोणामुळे? - Marathi News | who caused the failure in Mahavikas Aghadi In Sangli, Hatkanangle constituencies | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Lok sabha 2024: सांगली, हातकणंगले मतदारसंघात महाविकास आघाडीत 'बिघाडी' कोणामुळे?

संजय राऊत, जयंत पाटील व विश्वजित कदम यांची भूमिका निर्णायक ...

पाणी पुरवठा सुरळीत करा; अन्यथा लोकसभा मतदानावर बहिष्कार, जेजुरीकरांचा इशारा - Marathi News | Improve water supply Otherwise boycott the Lok Sabha polls Jejuri citizens warn | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पाणी पुरवठा सुरळीत करा; अन्यथा लोकसभा मतदानावर बहिष्कार, जेजुरीकरांचा इशारा

जेजुरीत गेल्या काही दिवसांपासून पाणी पुरवठा होत नसल्याने नागरिकांना पाण्याच्या भीषण परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे ...

आढळराव पाटलांना तिकीट दिल्याने नाराजी; विलास लांडे अजितदादांची साथ सोडणार? - Marathi News | Displeasure over giving tickets to Adharao Patil Will Vilas Lande leave Ajit pawar | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :आढळराव पाटलांना तिकीट दिल्याने नाराजी; विलास लांडे अजितदादांची साथ सोडणार?

विलास लांडे आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची सूत्रांची माहिती ...

भाजपला ताकही फुंकून प्यावे लागणार; विरोधकांची 'ती' मते नक्की कुणाच्या पथ्यावर पडणार? - Marathi News | those votes of the opposition will fall on whose path exactly in south goa lok sabha election 2024 | Latest goa News at Lokmat.com

गोवा :भाजपला ताकही फुंकून प्यावे लागणार; विरोधकांची 'ती' मते नक्की कुणाच्या पथ्यावर पडणार?

...असा आहे मतांच्या इतिहास, विरोधकांचीही कसोटी ...

आरजीवर पूर्वीसारखा विश्वास राहिलाय काय? मतदारांचे कामगिरीकडे लक्ष - Marathi News | is revolutionary goans party trusted as before voters focus on performance | Latest goa News at Lokmat.com

गोवा :आरजीवर पूर्वीसारखा विश्वास राहिलाय काय? मतदारांचे कामगिरीकडे लक्ष

आर.जी. वर पूर्वीसारखा लोकांचा विश्वास अजून राहिला आहे काय, या प्रश्नाचे उत्तर लोकसभा निवडणुकीच्या निकालातूनच मिळू शकेल. ...

Narendra Modi : "कान उघडे ठेवून ऐका, भ्रष्टाचारी कितीही मोठा असला तरी कारवाई होणारच"; मोदींचा घणाघात - Marathi News | Lok Sabha Election 2024 Narendra Modi says I am not just probing the corrupt | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"कान उघडे ठेवून ऐका, भ्रष्टाचारी कितीही मोठा असला तरी कारवाई होणारच"; मोदींचा घणाघात

Lok Sabha Election 2024 And Narendra Modi : "भ्रष्ट लोकांनी कान उघडे ठेवून ऐकावे, तुम्ही मोदींवर कितीही हल्ले केले तरी मोदी थांबणार नाहीत." ...