ठाण्यात भाजपला एकनाथ शिंदे यांचे साम्राज्य संपविण्यासाठी, तर नवी मुंबईत शिंदेसेनेला भाजप नेते गणेश नाईक यांचे साम्राज्य संपवण्यासाठी एकटे लढायचे आहे. ...
या दुर्घटनेमुळे विजयला आपले भाषण अर्ध्यावर थांबवावे लागले. त्याने मंचावरून शांतता राखण्याचे आणि रुग्णवाहिकेसाठी रस्ता मोकळा करून देण्याचे आवाहन केले. ...