काँग्रेसला महापालिकेत मिळालेल्या एकतर्फी बहुमतामुळे शीला भवरे या तब्बल ७४ मते घेऊन विजयी झाल्या. त्या नांदेड शहराच्या अकराव्या महापौर व दलित समाजातील पहिल्या महापौर ठरल्या. ...
नोटाबंदीच्या निर्णयाने देशाची अर्थव्यवस्था मोडकळीस आणली. येत्या ८ नोव्हेंबरला या निर्णयाला १ वर्ष पूर्ण होत असल्याने कॉंग्रेस यादिवशी जुन्या नोटांचे श्राद्ध घालून शासनाच्या कृतीचा निषेध करेल, अशी माहिती माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बुधवार ...
‘मन की बात’ ऐकण्यासाठी नागरिकांना एकत्र आणा, असे आदेश पक्षातर्फे नगरसेवकांना देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे निरोप देऊनही लोक एकत्र येत नसल्याचे दिसून आल्यावर काही नगरसेवकांनी स्वखर्चाने चहा नाश्त्याची सोय केली. ...
सार्वजनिक क्षेत्रात वावरणा-यांना लोकांच्या टीकेचा सामना करावा लागतो. किंबहुना अनेकदा राजकीय नेते खेळीमेळीत ते स्वीकारतातही. हास्य-विनोद हे राजकारण निकोप बनवीत असते आणि राजकारण्यांना अजातशत्रू. ...
कारखान्यावर मोठे अर्थचक्र अवलंबून असल्याने तो सुरू करण्यासाठी जिल्हा बॅँकेने शर्थीचे प्रयत्न केले. त्यात यश मिळाले. आता हा कारखाना दराच्या स्पर्धेत भारी ठरेल, असे मत सांगली जिल्हा मध्यवर्ती बॅँकेचे अध्यक्ष दिलीपतात्या पाटील यांनी सोमवारी येथे व्यक्त ...
कºहाड : पहिला हप्ता जाहीर केल्याशिवाय उसाच्या फडातील उसाची एक कांडीही तोडू नये, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने रविवारी कारखान्यांना दिला होता ...