कऱ्हाड : विषय पत्रिकेवरील ४८ विषयांपैकी अवघ्या तीन विषयांना बहुमतांनी मंजुरी देत कºहाड पालिकेतील जनशक्ती आघाडीने उर्वरित विषय हे स्थायीपुढेच आले पाहिजेत. ...
सांगली : माधवनगर रस्त्यावरील मदनभाऊ पाटील यांच्या स्मारकस्थळी त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण २ डिसेंबर रोजी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्याहस्ते करण्यात येणार असल्याची माहिती महापौर हारूण शिकलगार यांनी बुधवारी पत्रकार बैठकी ...
गणेश शिंदे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या समझोत्यानुसार राष्ट्रवादीच्या विद्यमान महापौर हसीना फरास यांची महापौरपदाची मुदत संपत आल्याने त्या ८ डिसेंबरला राजीनामा देण्याची शक्यता आहे. गेले महिनाभर काँग्रेसच्या गोटात ...
संदीप बावचे ।लोकमत न्यूज नेटवर्कजयसिंगपूर : ताराराणी आघाडीचा नगराध्यक्ष आणि शाहू आघाडीचे बहुमत त्यातून सुरू असलेली आघाड्यांची वर्चस्वाची लढाई! या सत्तेच्या राजकारणात जयसिंगपूर शहराचा विकास मात्र खुंटत आहे. पालिकेत विकासाचे राजकारण अपेक्षित असताना प ...