मागील अनेक दिवसांपासून रिपाइं (आ) च्या शहर अध्यक्षपदावरून वाद सुरू होता. पक्षामध्ये दोन शहराध्यक्ष स्वतंत्रपणे वावरत होते. परंतु शुक्रवारी प्रदेशाध्यक्ष भूपेश थुलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत रविभवन येथे पार पडलेल्या पक्षाच्या बैठकीत हा वाद कायमचा संपु ...
विधान परिषदेच्या निवडणुकीत माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना रोखण्यासाठी काँग्रेस व शिवसेनेने कंबर कसली असताना आता राष्ट्रवादी काँग्रेसने आपले पत्ते उघड केले आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादीचा संपूर्ण पाठिंबा काँग्रेसच्या उमेदवारालाच असेल, असे राष्ट्रव ...
हाफिज सईदने काश्मीरसोबतची लढाई अधिक तीव्र करण्याची गोष्ट प्रथमच केलेली नाही. ती त्याची भारताबाबतची नेहमीचीच भाषा आहे. मात्र अशा बोलण्याने आम्ही विचलित होत नाही असे उद्गगार केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी नागपुरात विमानतळावर प्रसारमाध्यमांश ...
भद्रावती शहरातील विंजासन नेताजीनगर या प्रभागातील एकूण चार नगरसेवकांपैकी तीन नगरसेवक हरविले असून कुणाला सापडल्यास त्यांनी त्वरीत संपर्क साधावा, अशा आशयाचे दोन बॅनर या प्रभागात अज्ञात व्यक्तीकडून लावण्यात आले आहे. ...
सातारा : ‘माणच्या मातीत महिला भगिनी कष्टाने वस्तू बनवतात. महोत्सवाच्या माध्यमातून त्यांना बाजारपेठ मिळवून देण्याचा व त्यांची कला चिरंतर टिकून राहण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत ...
कर्ज माफीच्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक सुरु ही कर्जमाफी नव्हे तर शेतकरी फसवणूक योजना आहे, असा आरोप सुकाणू समितीचे सदस्य रघुनाथ पाटील यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेत केला. ...