‘दाजीं’च्या सत्कारासाठी शनिवारी विश्रामगृहात जमलेल्या शेतकरी सुकाणू समितीच्या त्या १७ ‘साल्यांना’ आता सहा महिन्यांपर्यंत कुठल्याही आंदोलनात सहभाग घेता येणार नाही. सार्वजनिक शांतता भंग होऊन दखलपात्र स्वरूपाचा गंभीर गुन्हा या कार्यकर्त्यांकडून होण्याची ...
विटा : ‘मी लाभार्र्थी’च्या खोट्या जाहिराती करून सरकार जनतेला बधिर करीत आहे. जनतेने मते व सत्ता दिल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील हेच खरे सरकारचे लाभार्थी आहेत, अशी घणाघाती टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ...
सातारा : आमदार-खासदारांचा शपथविधी सगळ्यांनाच ज्ञात आहे. मात्र, निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्यांचा शपथविधी कोणी ऐकला किंवा पाहिला नव्हता. सातारा तालुक्यातील जकातवाडी या पुरोगामी गावात मात्र सदस्यांचा शपथविधी झाला. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधि ...
कºहाड : ‘मी बाळासाहेब ठाकरेंचा मुलगा आहे. शरद पवारांचा विद्यार्थी नव्हे. खरं बोलणं रक्तातला गुण आहे. सत्तेत असून, सत्तेच्या विरोधात बोलतो. यावर शरद पवार टीका करतात. पक्षातल्याच माणसांच्या पाठीत खंजीर खुपसून तुम्ही मुख्यमंत्री झालात, हे जनता विसरलेली ...
कोल्हापूर : शहरातील विकासकामांना एकदा निधी दिला की त्यावर राज्य सरकारचे कसलेही नियंत्रण असत नव्हते; परंतु आता मात्र राज्य सरकारच्या निधीतून सुरू असलेल्या सर्व कामांवर नियंत्रण ठेवण्यासाठी खासगी एजन्सी ...
कोल्हापूर : निवडणुकीच्या तोंडावर गुजरातमधील व्यापारी ‘जीएसटी’ कमी करून घेतात, तर मग महाराष्टÑातील व्यापारी हे का करू शकत नाहीत? तुम्ही दबलेले असतानाही तुम्ही गप्प का? अशी विचारणा करीत, सरकारविरोधात आपल्या न्याय्य मागण्यांसाठी रस्त्यावर येऊ ...
कोल्हापूर / कागल : राजर्षी शाहू महाराजांच्या नावाने ५० वर्षे ज्यांनी मते मागितली, राज्यकारभार केला, त्या कॉँग्रेस-राष्टÑवादी कॉँग्रेसने शाहू घराण्याचा विषय आला की ते वरचढ होऊ नये म्हणून त्यांना सातत्याने दाबून ठेवण्याचे काम केले ...
जुन्या प्रकरणात काटोल नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेला उपस्थित असताना ठरावावर सहमती दर्शविणे विद्यमान सत्तापक्ष नेते चरणसिंग ठाकूर यांच्यासह नगरसेवक किशोर गाढवे यांना महागात पडण्याची चिन्हे दिसत आहे. या प्रकरणात नगर विकास विभागाने दोघांनाही ‘कारणे दाख ...