सुपरस्टार रजनीकांत राजकारणात केव्हा प्रवेश करणार, याची उत्सुकता सर्वांना असतानाच रजनीकांत यांच्या भावाने म्हणजे सत्यनारायण राव गायकवाड यांनी याविषयीचा एक महत्त्वाचा खुलासा केला आहे. ...
डोकलामनजीक सीमेवर चीनकडून विविध बांधकामे सुरू असल्याची बाब ही केवळ अफवा आहे. डोकलाममध्ये सद्यस्थितीत कुठलेही तणावाचे वातावरण नसून सर्व काही सुरळीत सुरू आहे, असा दावा केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री जनरल (निवृत्त) व्ही.के.सिंह यांनी केला आहे. ...
काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही पक्षांचा एकच मोर्चा १२ डिसेंबर रोजी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवशी निघणार आहे. मोर्चात पवार स्वत: सहभागी होणार असल्यामुळे तेच केंद्रस्थानी असतील. राष्ट्रवादीचाच उदोउदो होईल या शक्यतेम ...
येत्या मे-जून २०१८ मध्ये होऊ घातलेल्या नाशिकच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी राजकीय वातावरण तापू लागले असून, शिवसेनेने तर अप्रत्यक्षरीत्या आपल्या उमेदवाराची सहा महिन्यांपूर्वीच घोषणा करीत भाजपावर कुरघोडीची संधी सोडलेली न ...
‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवत शिवसेना-भाजपा युतीने सत्ता मिळवली, मात्र तीन वर्षे झाली तरी सरकारने आश्वासने न पाळता फसव्या घोषणा करत खोट्या जाहिरातीचा सपाटा लावला आहे. जनता आता त्यांच्या खोटारडेपणाला कंटाळली असून, सरकारला जाग आणण्यासाठी राष्ट्रवादीने रस् ...
इस्लामपूर : शरद पवार यांनी शिवसेनेला शिकवू नये म्हणता, मग त्यांच्या घरी सल्ला घेण्यासाठी कशाला जाता? तुम्ही भाजपची साथ सोडल्यानंतर तेथे कोण बसणार, याची चिंता तुम्ही करू नका, असा टोला माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ...
‘दाजीं’च्या सत्कारासाठी शनिवारी विश्रामगृहात जमलेल्या शेतकरी सुकाणू समितीच्या त्या १७ ‘साल्यांना’ आता सहा महिन्यांपर्यंत कुठल्याही आंदोलनात सहभाग घेता येणार नाही. सार्वजनिक शांतता भंग होऊन दखलपात्र स्वरूपाचा गंभीर गुन्हा या कार्यकर्त्यांकडून होण्याची ...