नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
आता गुजरातमध्ये जाऊन मोदींनी ओबीसींच्या विकासासाठी काय केले, याचा हिशेब मागेल. सार्वजनिक मंचावरून त्यांच्या जातीची ‘व्हॅलिडीटी’ मागेल, असे आव्हान पटोले यांनी दिले. ...
भंडारा-गोंदियाचे खासदार नाना पटोले हे गेल्या काही महिन्यांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करीत आहेत. काँग्रेसच्या इशाऱ्यावरच नाना पटोले यांनी राजीनामा दिला आहे, असा आरोप करीत भाजपाने पटोले यांच्या राजीनाम्या ...
देशभरात कार्यकर्त्यांचे जाहीर मेळावे आयोजित करून मायावती संवाद साधत आहे. १० डिसेंबर रोजी त्या नागपुरात कस्तुरचंद पार्कवर कार्यकर्त्यांशी संवाद साधतील आणि त्यांच्यात नवचैतन्य निर्माण करणार आहेत. ...
विकास निधी वाटपात भेदभाव केला जातो, असा आरोप करीत काँग्रेसचे नगरसेवक रमेश पुणेकर यांनी शुक्रवारी सर्वसाधारण सभेत महापालिका प्रशासन व सत्तापक्षाला धारेवर धरले. उपस्थित केलेल्या प्रश्नाला समाधानकारक उत्तर न मिळाल्याने पुणेकर यांनी रागाच्या भरात हातातील ...
भंडाऱ्याचे भाजप खासदार नाना पटोले हे आज आपल्या खासदारकीचा राजीनामा देण्याची शक्यता राजकीय वर्तुळात चर्चिली जात आहे. नाना पटोले हे सध्या दिल्लीत असून आज त्यांची पत्रकार परिषद होण्याचीही शक्यता वर्तविली जात आहे. ...
जत : सलग दोन-तीनवेळा निवडून येऊन राजकारणात दलाली करणाºयांना मतदारांनी घरी बसवावे व नवख्या तरुण उमेदवारांना नगरसेवक आणि नगराध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी ...
कणकवली नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांची विविध प्रकारे मोर्चे बांधणी सुरु आहे. विविध राजकीय पक्षाकडून स्वतंत्रपणे तर काही नागरिकांकडून शहर विकास आघाडी स्थापन करून ही निवडणूक लढविण्याची तयारी केली जात आहे. या सर्वांनाच आता नवीन ...