नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
किनवट पालिकेच्या निवडणुकीत नगराध्यक्षासह नगरसेवक पदाच्या ९ जागा जिंकून भारतीय जनता पार्टीने स्पष्ट बहुमत मिळविले़ सत्ताधारी राष्ट्रवादीला मागच्या तुलनेत दोन जागा व सत्ताही गमवावी लागली़ शिवसेनेला भोपळाही फोडता आला नाही़ विसर्जित पालिकेत भाजपाचा एकही ...
राज्यातील धनगर समाजाला घटनेनुसार ‘अनुसूचित जमातीच्या’ अनुसूचीच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यात यावी या मुख्य मागणीला घेऊन ‘येळकोट-येळकोट जयमल्हार’च्या निनादात धनगर युवक मंडळाचा मोर्चा विधिमंडळावर धडकला. ...
वाडा नगरपंचायतीची निवडणूक येत्या १३ तारखेला होत असून या निवडणुकीत राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा पालघरचे पालकमंत्री विष्णू सवरा यांनी त्यांची मुलगी निशा सवरा हिला नगराध्यक्षपदाच्या निवडणूक रिंगणात उतरवले आहे. ...