नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा संकोच हा आज चिंतेचा व परिणामी चर्चेचा मुद्दा ठरला असताना, खासगी स्वरूपाच्या भावनांचे मात्र प्रदर्शन घडून येताना दिसते तेव्हा आश्चर्य वाटून गेल्याखेरीज राहात नाही. ...
सांगली जिल्ह्यात पुन्हा एकदा महामंडळांच्या नियुक्तीचे वारे वाहू लागले असून इच्छुकांनी आतापासूनच फिल्डिंग लावली आहे. भाजपच्या जुन्या-नव्या अशा दोन्ही गटातील इच्छुकांसाठी आमदार, खासदार आणि अन्य बड्या पदाधिकाऱ्यांकडूनही ताकद पणाला लावली जात आहे. एखादेच ...
सांगली : शिराळा, जत, आटपाडी, कडेगाव, कवठेमहांकाळ तालुक्यातील ग्रामपंचायतींमध्ये सुमारे १५०० कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांच्या पगारातून फंडाची ८.३३ टक्के रक्कम कपात केल्यानंतरही ती भविष्य निर्वाह विभागाच्या कार्यालयाकडे भरलीच नाही. गेल्या दहा वर्षांतील ...
यापुर्वी प्रशासनाने गेल्या वर्षभरात किमान दहा ते बारा वेळेस पत्र पाठवून पाठपुरावा केला परंतु शाासनाकडून काहीच प्रतिसाद मिळालेला नाही. नवीन सरकार सत्तेवर आल्यानंतर यापुर्वीच्या सरकारने नेमणूक केलेल्या सर्व विशेष कार्यकारी अधिकारीपदावरील नियुक्त्या रद् ...
जय हिंदू राष्ट्र नावाने आलेल्या पत्रात, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे गुनगाण का करतो, तुला शेवटची संधी नाहीतर महात्मा गांधींना भेटायला पाठवावे लागेल, असे सांगत समजले नाही तर जीव गमवशील, अशी धमकी देण्यात आली आहे. ...
शनिवारी सातपुरच्या एका लॉन्सवर पश्चिम म्हणजेच सिडको-सातपुर मतदार संघातील शिवसैनिकांसाठी ‘मिसळ पार्टी’चे आयोजन करण्यात आले होते. दोन दिवसांपुर्वी नाशिक भेटीवर येवून गेलेल्या उत्तर महाराष्टÑ संपर्क प्रमुख खासदार संजय राऊत यांनी ‘मिसळ पार्टी’ला कार्यकर् ...
सातारा : मागील सभेवेळी नगरसेवकांमध्ये झालेल्या धक्काबुक्कीची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून गुरुवारी झालेल्या सर्वसाधारण सभेला कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. ...
सांगली : महापालिका निवडणुकीचे पडघम वाजू लागताच खासगी ‘इव्हेंट मॅनेजमेंट’ कंपन्यांनी येथे तळ ठोकला आहे. इच्छुक उमेदवारांच्या गाठीभेटी घेऊन प्रभागाचे सर्वेक्षण, मतदारांचा अंदाज, इच्छुकांची समाजातील प्रतिमा याचे आकलन करून अहवाल तयार करून दिला जात आहे. ...