नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीची तयारी दाखवत राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांनी खासदार धनंजय महाडिक व प्रा. संजय मंडलिक यांच्यावर ‘हबकी’ डाव टाकला आहे. ...
सांगली : महापालिका निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसकडून आघाडीचे संकेत मिळू लागताच काही विद्यमान नगरसेवकांत अस्वस्थता पसरली आहे. दोन्ही काँग्रेसची आघाडी झाल्यास उमेदवारीचा गुंता वाढणार आ ...
सिन्नर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतिपदी गोंदे येथील विनायक चंद्रभान तांबे, तर उपसभापतिपदी सायाळे येथील सुधाकर राधू शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ...
पत्नीला मारहाण केल्याचा आरोप असलेले सेनेचे नगरसेवक गणेश कांबळे यांच्याविरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेसने आघाडी उघडली आहे. या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी गुरूवारी पत्रकार परिषद घेऊन कांबळे यांच्यावर गंभीर आरोप केले. ...
महाराष्टÑ सदन बांधकाम घोटाळा व बेनामी संपत्ती प्रकरणावरून माजीमंत्री व राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ सध्या तुरूंगात असून, त्यांच्याविरूद्ध अंमलबजावणी संचालनालय कायद्याखाली गुन्हा दाखल झालेला आहे. तथापि, सर्वोच्च न्यायालयाने या कायद्यातील कलम ४५ रद्द ठ ...