नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
कोल्हापूर : गाईच्या दुधात तोटा होतो म्हणून खरेदीदरात कपात करणाºया ‘गोकुळ’च्या संचालकांची उधळपट्टी थांबत नाही. इंडियन डेअरी असो.च्या कोची येथे सुरू असलेल्या परिषदेसाठी लाखोंची उधळपट्टी केल्याचे पुढे आले असून, ‘काटकसरीला दूध उत्पादक आणि उधळपट्टीला संचा ...
मुखेड : आमदार छगन भुजबळ अटकेत असून, त्यांचा जामीन अर्ज फेटाळला जात असल्याच्या आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसकडून ‘हल्लाबोल’ मोर्चाचे सोमवारी (दि. १६) आयोजन करण्यात आले आहे. ...
गेल्या निवडणुकीमध्ये रिपाइं(आ)ने भाजपाशी युती केली. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले केंद्रात मंत्री झाले. परंतु कार्यकर्त्यांना मात्र काहीही मिळाले नाही. गेल्या चार वर्षांत सामान्य कार्यकर्त्यांना या युतीचा कवडीचा फायदा झाला नसल्याची टीका करीत ...
सांगली : आगामी महापालिकेच्या निवडणुकीत भाजपची सूत्रे आमदार सुधीर गाडगीळ यांच्याकडे सोपविण्यात आली. शुक्रवारी बुथ प्रमुखांच्या कार्यक्रमात महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी तशी ...
त्र्यंबकेश्वर : ठाणे पाटबंधारे विभागाने वैतरणा खोºयाचा राज्य जलविकास आराखड्यामुळे मुंबईचे हित जोपासताना त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आदिवासी जनतेवर अन्याय झाला आहे. ...
कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीची तयारी दाखवत राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांनी खासदार धनंजय महाडिक व प्रा. संजय मंडलिक यांच्यावर ‘हबकी’ डाव टाकला आहे. ...
सांगली : महापालिका निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसकडून आघाडीचे संकेत मिळू लागताच काही विद्यमान नगरसेवकांत अस्वस्थता पसरली आहे. दोन्ही काँग्रेसची आघाडी झाल्यास उमेदवारीचा गुंता वाढणार आ ...