प्रथम काँग्रेस-समाजवादी, पुढे काँग्रेस व नंतर समाजवादी असा प्रवास करीत डॉ. राममनोहर लोहिया यांचे राजकारण अखेरीस टोकाच्या काँग्रेसविरोधापर्यंत पोहोचले. एवढे की त्यासाठी ते त्यांचा समाजवाद विसरले, धर्मनिरपेक्षता विसरले आणि काँग्रेसच्या पहाडाला भेग पाडू ...
--सचिन जवळकोटे--गेल्या साडेतीन वर्षांत ज्या-ज्या मंत्र्यांचे पाय साताºयाला लागले, त्यातली बहुतांश मंडळी केवळ कऱ्हाड च्या विमानतळावर उतरण्यासाठीच आलेली. मुक्कामी राहिलेली मंडळीही केवळ पाचगणी-महाबळेश्वरची थंड हवा अनुभवण्यासाठीच जमलेली. दौरा परजिल्ह्या ...
कोल्हापूर : देशात सध्या राजकीय परिवर्तनाची आवश्यकता आहे व त्यासाठी जे-जे आमच्या सोबत येतील, त्यांना बरोबर घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते ...
कोल्हापूर : गाईच्या दुधात तोटा होतो म्हणून खरेदीदरात कपात करणाºया ‘गोकुळ’च्या संचालकांची उधळपट्टी थांबत नाही. इंडियन डेअरी असो.च्या कोची येथे सुरू असलेल्या परिषदेसाठी लाखोंची उधळपट्टी केल्याचे पुढे आले असून, ‘काटकसरीला दूध उत्पादक आणि उधळपट्टीला संचा ...
मुखेड : आमदार छगन भुजबळ अटकेत असून, त्यांचा जामीन अर्ज फेटाळला जात असल्याच्या आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसकडून ‘हल्लाबोल’ मोर्चाचे सोमवारी (दि. १६) आयोजन करण्यात आले आहे. ...