इंद्रलोकचा स्टार रिपोर्टर यमके (अर्थात एमके आमीर खानच्या पीकेचा डुप्लिकेट यमगरवाडीचा मनकवडे) आज दु:खी अंत:करणाने महागुरू नारद कोणती असाईनमेंट देणार याची प्रतीक्षा करीत होता. नेहमी व्हॉट्सअॅपवर आदेश देणाºया नारदांनी त्याला थेट व्हॉट्सअॅप कॉलिंगच केल ...
दिल्लीत मराठी माणूस धडक मारतो खरा; परंतु तो यशस्वी होतोच असे नाही. असे महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांबाबतीत बोलले जाते. अर्थात, काही मराठी नेत्यांनी दिल्लीत जम बसवला व मोठी पदे भूषवली. परंतु, दिल्लीत गेल्यावर मराठी माणसाची काय अवस्था होते, तेथे तो रमत ...
नाशिक : देशाचा पोशिंदा असलेल्या शेतकºयाचे प्रश्न सोडविण्याऐवजी कर्जमाफीसाठी त्याला पत्नीसह बॅँकेच्या रांगेत उभे केले, सरसकट कर्जमाफी तर दिली नाहीच उलट कर्जवसुलीसाठी त्याची भांडीकुंडी घराबाहेर काढून समाजात बेअब्रू केली. ...
गेल्या काही दिवसांपासून मला छगन भुजबळ यांच्या खालावत जाणा-या तब्बेतीविषयी चिंताजनक माहिती भेटत आहे. वयाच्या ७१ व्या वर्षी ते कारागृहात खितपत पडले आहेत. छगन भुजबळ यांच्या प्रकरणात ज्या काही कायदेशीर बाबी आहेत त्या विषयी अजुन माननीय न्यायालयाकडून काही ...
महापालिकेतील सत्ताधारी भाजपाने पाच वर्षांत अधिक नगरसेवकांना स्थायी समितीत संधी देण्याचे धोरण अवलंबिले आहे. चिठ्ठीतून वाचलेल्या भाजपाच्या चार आणि अपक्ष एक अशा पाच जणांचे राजीनामे भाजपाने घेतले होते. हे राजीनामे महापौर नितीन काळजे यांनी मंजूर केले आहेत ...
भाजपच्या ‘अच्छे दिन'ची अवस्था ‘इंडिया शायनिंग'सारखीच होईल आणि पुढील वर्षी काँग्रेस पुन्हा सत्तेवर येईल असे प्रतिपादन सोनिया गांधी यांनी शुक्रवारी येथे केले. नरेंद्र मोदी सरकारकडून प्रक्षोभक विधाने केली जात असून, त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही, असेह ...
डॉ. पतंगराव कदम शेतकरी कुटुंबातील सात भावंडांपैकी ते एक; संपूर्ण कुटुंब त्यांनी नावारूपाला आणले. या माणसाचे पाय मात्र नेहमी एकाच ठिकाणी थांबले नाहीत. वादळाप्रमाणे त्यांचा कामाचा झंजावात चालू असायचा. हे वादळ अखेर शमले आहे. त्यांचे कर्तृत्व आणि आठवणींच ...