अनुसूचित जाती जमाती अन्याय अत्याचार प्रतिबंधक कायद्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा पुर्नविचार व्हावा, अनुसूचित जाती-जमातीच्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत वाढ करून ती वेळेवर अदा करावी, ...
लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्काराच्या सोहळ्यात यावेळी इतिहास घडणार आहे. आजवर शिवसेनेचा किल्ला लढवत भाजपाशी अटीतटीचा सामना करणारे खासदार संजय राऊत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर मुलाखत घेणार आहेत. ...
मनसेतील सहा नगरसेवकांना घेऊन शिवसेनेत प्रवेश करणारे दिलीप लांडे यांना अखेर अध्यक्षपदाची लॉटरी लागली आहे. संख्याबळ वाढवून शिवसेनेची सत्ता महापालिकेत भक्कम केल्याचे बक्षीस त्यांना मिळाले आहे. ...
आंध्र प्रदेशातील लोकांनी भाजपाला या आधीच नाकारायला सुरुवात केली आहे, पण लवकरच एक दिवस असा येईल की, जेव्हा संपूर्ण देशच भाजपाला नाकारेल, असा दावा आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री व तेलगू देसमचे अध्यक्ष व आंध्र प्रदेशचे चंद्राबाबू नायडू यांनी शुक्रवारी केला. ...
कोपार्डे : दहा वर्षांपूर्वी करवीर म्हणजे ‘राष्ट्रवादी’चा बालेकिल्ला असे गणित होते; पण मतदारसंघाची पुनर्रचना झाली आणि या मतदारसंघात असलेल्या ‘राष्ट्रवादी’च्या वर्चस्वाला अधोगती लागली ...
संघटनेच्या बळावर निवडणुका जिंकण्याचे टायमिंग साधणाऱ्या नागपुरातील भाजप कार्यकर्त्यांची गुरुवारी मुंबईची गाडी सुटली. नियोजित वेळेच्या आधी गाडी सोडण्याचा स्मार्टपणा रेल्वेने दाखविल्याने केवळ २४ कार्यकर्त्यांना घेऊन भाजपाच्या स्थापना दिनाचा सोहळा गाठण्य ...
शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांमध्ये यापूर्वी कधीच न दिसलेली गटबाजी मागील काही दिवसांपासून प्रकर्षाने समोर येत आहे. एकेका घटनेने हे गट-तट अधिक घट्ट होत असून राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकारी निवडीत तर याची चांगलीच झलक पहायला मिळाल ...