गेल्या काही दिवसांपासून पक्षावर नाराज असलेल्या कुमार विश्वास यांना आपने दणका दिला आहे. पक्षाने कुमार विश्वास यांना राजस्थानच्या प्रभारीपदावरून हटवले असून, दीपक वाजपेयी यांची पक्षाचे नवे राजस्थान प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे. ...
केंद्रात भाजपाची सत्ता आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्याकडे महत्त्वाच्या अशा ऊर्जा खात्याची धुरा सोपवली. पियुष गोयल यांनी मोदींचा हा विश्वास सार्थ ठरवला. ...
नुकत्याच झालेल्या नगरपालिका आणि जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत त्यांनी परळी मतदार संघात पंकजा यांचा पराभव करत, एकहाती मिळविलेल्या सत्तेमुळेही ते चर्चेत राहिले. ...
इस्लामपूर : राष्ट्रवादीच्या हल्लाबोल सभेनंतर कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत आणि जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीपतात्या पाटील यांच्यात सुरू असलेले राजकीय आरोप-प्रत्यारोप वैयक्तिक पातळीवर येऊन पोहोचले आहेत. ...
कोल्हापूर : संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या आजरा नगरपंचायतीच्या पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीचा निकाल उद्या, गुरुवारी लागणार आहे. या निवडणुकीमध्ये जिल्ह्यासह स्थानिक मातब्बर ...
महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या रत्नागिरी शहर शाखेतर्फे सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले. आंदोलनाची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा पक्षाचे शहर अध्यक्ष अशोक वाडेकर यांनी दिला आहे. ...