राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदासाठी विद्यमान जिल्हाध्यक्षांसह सहा जणांनी अर्ज दाखल केल्यामुळे जिल्हाध्यक्ष पदासाठीची चुरस वाढली आहे. विशेष म्हणजे माजी जिल्हाध्यक्ष श्रीराम शेट्ये यांच्यासह अनेक दिग्गज असल्याने संभाव्य गटबाजी टाळण्यासाठी अं ...
मंत्री, नेते आणि कार्यकर्त्यांकडून सातत्याने करण्यात येणाऱ्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार वारंवार अडचणीत सापडत आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भाजपाच्या लहान मोठ् ...
खा. राजीव सातव आणि मी मराठवाड्याच्या विकासासाठी दोघे लढत आहोत, लढत राहू अशा शब्दात माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी फटकेबाजी लावत विरोधकांवर टीका केली. वसमत येथे आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा व ग्रंथालयाच्या उद्घाटन समारंभात ते बोलत ह ...
मागील काही दिवसापासून शहराच्या पाणीपुरवठ्यात अघोषित पाणी कपात करण्यात आली आहे. अनेक वस्त्यात दूषित पाण्याचा पुरवठा व पाणीटंचाई आहे. तक्र र करूनही ओसीडब्ल्यू व महापालिका प्रशासनाकडून दखल घेतली जात नाही. महापौर नंदा जिचकार यांचा प्रशासनावर वचक राहिलेला ...
देशातील २० राज्यांमध्ये सत्तेत असलेल्या भाजपाला आता कर्नाटक जिंकण्याचे वेध लागले आहेत. त्यासाठी पक्षाचे अध्यक्ष अमित शहा कामाला लागलेत. पण, २०१३च्या निवडणुकीत ज्या दोन नेत्यांमुळे भाजपाला फटका बसला होता, त्यांच्यावरच यावेळी भाजपाची भिस्त असेल, असं रा ...