माझ्या राशीला मिष्टान्नयोग आहे, हे मागच्या रविवार पुरवणीतील भविष्य वाचल्यापासून गेला आठवडाभर मला काय खाऊ आणि काय नको असं झालं आहे. वर्तमानपत्रात राशी भविष्य लिहिणारे खरोखरच मनकवडे असले पाहिजेत. आपल्या मनातील नेमकी गोष्ट त्यांना आपोआप कळते! ...
कवठेमहांकाळ : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांचे आणि माझे नाते राजकारणापलीकडचे आहे. घरात आलेल्या अतिथीचा पाहुणचार करणे ही आपली संस्कृती आहे. ...
इस्लामपूर : यंदा मे महिन्यातील ६, ७, ८, ९, १०, ११ व १२ या तारखांनी लग्न मुहूर्ताचा विक्रम मोडीत काढला आहे. ग्रामीण व शहरी भागातील सर्वच कार्यालये वर्ष, सहा महिन्यांपूर्वीच आरक्षित झाली आहेत. ...
भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीत अॅड.प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वातील भारिप-बहुजन महासंघाने राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवारास पाठिंबा देण्यास नकार दिला आहे. केवळ नाना पटोले उमेदवार असतील तरच समर्थन देण्यात येईल, अन्यथा पक्षाकडून स्वत:चा उमेदवार ...
देशाच्या इतिहासात वर्तमान काळ हा सर्वाधिक संशोधनाचे पर्व म्हणून नोंदविला जाईल, असे दिसते. कारण कधी नव्हे एवढे शोध या काळात लागताहेत आणि विशेष म्हणजे या आगळ्यावेगळ्या शोधांची ‘निर्मिती’ करणारे दुसरे तिसरे कुणी नसून आमचे राजकीय पुढारी आहेत. ...
राहुल गांधी लवकरच रायबरेलीतील काँग्रेस आमदार अदिती सिंह यांच्यासोबत विवाह करणार असल्याच्या तुफान चर्चा सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. ...