प्रमोद सुकरे ।कºहाड : ‘राज्यमंत्री पदाचा दर्जा मिळालेल्या अतुल भोसलेंची कºहाडात दमदार ‘एन्ट्री’ झाली. मतदारसंघात प्रवेश केल्यापासून कार्यकर्त्यांनी कौतुकांचा वर्षाव केला. विशेष म्हणजे कºहाडात तर अख्खी ‘जनशक्ती’ भोसलेंच्या स्वागताला हजर होती. या नगरस ...
सचिन काकडे ।सातारा : खासदार उदयनराजे भोसले यांची आक्रमकता सर्वश्रूत आहे. मग जिल्ह्याचे राजकारण असो की स्थानिक स्वराज्य संस्थेचे. आजपावेतो त्यांच्या आक्रमक शैलीची प्रचिती सातारकरांना अनेकदा आली आहे, असे असताना दुसरीकडे राजेंच्या पालिकेतील साम्राज्यात ...
महापालिका निवडणुकीत ईव्हीएमसोबत व्हीव्हीपॅट यंत्र बसविण्याची मागणी बुधवारी काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, स्वाभिमानी आघाडीच्या शिष्टमंडळाने राज्य निवडणूक आयोगाकडे केली. ...
फेब्रुवारी २०१७ मध्ये महापालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपाला मत द्या मी नाशिक दत्तक घेतो अशी घोषणा केली. नाशिककरांनी दत्तक नाशिकच्या भरोशावर महापालिकेवर भाजपाची एकहाती सत्ता आणली. यानंतर मुख्यमंत्र्यांनी २८ मे ...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष वर्ग समारोपाच्या कार्यक्रमाला माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे मुख्य अतिथी म्हणून राहणार असल्याचे निश्चित झाल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. ...
हाय, कसे आहात...? हल्ली तुमचं मराठी आमच्यापेक्षा बेस्ट होतयं असं बाबा घरी म्हणत होते. अंकल, तुम्ही मराठी कुठे शिकलात; टेल मी... कारण साम, दाम, दंड, भेद ही तर आमची लँग्वेज. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी इंडोनेशियाला रवाना झाले. या देशात ते पहिल्यांदा जात आहेत. याशिवाय ते मलेशिया व सिंगापूर याही देशांना भेट देणार आहेत. ...