लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राजकारण

राजकारण

Politics, Latest Marathi News

बेहिशेबी मालमत्तेची माहिती द्या, १ कोटींचं बक्षीस मिळवा; मोदी सरकारची जनतेला 'ऑफर' - Marathi News | Government introduces reward scheme up to Rs 1 crore for reporting ‘benami transactions’ | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बेहिशेबी मालमत्तेची माहिती द्या, १ कोटींचं बक्षीस मिळवा; मोदी सरकारची जनतेला 'ऑफर'

बेहिशेबी मालमत्ताधारकांना झटका देण्यासाठी मोदी सरकारनं एक नवी शक्कल लढवली आहे. बेहिशेबी मालमत्तेसंदर्भात जो कोणी माहिती देईल, त्याला मोदी सरकारकडून बक्षिसाच्या स्वरूपात 1 कोटी दिले जाणार आहेत.   ...

शिवसेनेचा भाजपाशी पुन्हा 'पंगा', कोकण पदवीधरचं तिकीट माजी महापौर संजय मोरेंना - Marathi News | Sanjay More candidate in the Konkan Graduate elections from shivsena, challenge to Niranjan Davkhare | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेनेचा भाजपाशी पुन्हा 'पंगा', कोकण पदवीधरचं तिकीट माजी महापौर संजय मोरेंना

कोकण पदवीधर निवडणुकीच्या रिंगणात आता शिवसेनेनंही उडी घेतली आहे. ठाण्याचे माजी महापौर संजय मोरेंना शिवसेनेनं उमेदवारी दिली आहे. ...

मुख्यमंत्री महोदय, मागच्यांच्या नावाने पावती का फाडता : अजित पवार  - Marathi News | Ajit Pawar strikes on cm devendra fadanvis | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुख्यमंत्री महोदय, मागच्यांच्या नावाने पावती का फाडता : अजित पवार 

भाजप सरकारला सत्तेत येऊन चार वर्ष झाली आहेत, मात्र अजूनही मुख्यमंत्री महोदय मागच्या सरकारच्या नावाने पावत्या का फाडत आहे असा सवाल माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला.  ...

पुण्याच्या ‘विद्रुपीकरणा’ला वेसण कधी ? - Marathi News | When the Insemination stop of Pune ? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्याच्या ‘विद्रुपीकरणा’ला वेसण कधी ?

जर महापालिकेने कडक कारवाई केली तरच विद्रुपीकरणाची घौडदौड संपेल. ...

Bhandara-Gondia Loksabha Bypoll 2018 Result : राष्ट्रवादीने भाजपाला (आ)पटले; 'किंग मेकर' ठरले नाना पटोले! - Marathi News | Bhandara Gondia Loksabha Bypoll Result Live Updates | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :Bhandara-Gondia Loksabha Bypoll 2018 Result : राष्ट्रवादीने भाजपाला (आ)पटले; 'किंग मेकर' ठरले नाना पटोले!

राष्ट्रवादीचे मधुकर कुकडे यांना मतमोजणीच्या १६ व्या फेरीत २ लाख ७० हजार ४७१ मते मिळवून २७,२०६ एवढ्या मताधिक्याने आघाडीवर आहेत. ...

LokSabha Bypoll Results 2018 : भाजपासाठी पोटनिवडणुका ठरताहेत डोकेदुखी; चार वर्षांत जिंकल्या फक्त चार जागा - Marathi News | BJP's performance in the bye-election was disappointing, four out of 23 Lok Sabha seats won | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :LokSabha Bypoll Results 2018 : भाजपासाठी पोटनिवडणुका ठरताहेत डोकेदुखी; चार वर्षांत जिंकल्या फक्त चार जागा

देशातल्या 11 राज्यांमध्ये चार लोकसभा आणि 10 विधानसभांच्या जागेसाठी पोटनिवडणूक घेण्यात आली. या पोटनिवडणुकांमध्ये भाजपाला फारशी चमक दाखवता आलेली नाही. ...

Palghar Bypoll Result 2018: शिट्टी वाजली, आघाडी 'सुटली'... पालघरमध्ये रंगतेय वेगळीच लढाई - Marathi News | Palghar Bypoll Result bahujan vikas aghadis candidate on second spot after bjp shiv sena at third place | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :Palghar Bypoll Result 2018: शिट्टी वाजली, आघाडी 'सुटली'... पालघरमध्ये रंगतेय वेगळीच लढाई

पालघरमध्ये शिवसेनेला मागे टाकत बहुजन विकास आघाडीचा उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर ...

शिवसेनेवर दुगाण्या झाडणारे भाजपाचे नेतेच आज प्रणवबाबूंची आरती ओवाळताहेत - उद्धव ठाकरे - Marathi News | Uddhav Thackeray Criticize BJP and RSS | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेनेवर दुगाण्या झाडणारे भाजपाचे नेतेच आज प्रणवबाबूंची आरती ओवाळताहेत - उद्धव ठाकरे

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. ...