लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
मजलीस-ए-इत्तेहाद-उल-मुस्लिमीन (एमआयएम) पक्षाने शहरातील कचरा, पाणी प्रश्नावरून सोमवारपासून मनपासमोर सुरू केलेले बेमुदत उपोषण मंगळवारी एकदाचे सुटले. परंतु उपोषण सोडविण्यासाठी आलेल्या महापौरांना एमआयएमच्या नगरसेवकांनी ‘मातोश्री’चा उल्लेख करून सोडलेल्या ...
पेशवाईतील साडेतीन शहाण्यांपैकी सखारामबापू बोकील हे एक होते. युद्धकौशल्य व मुत्सद्दीपणात निपुण असलेल्या या बापूंनी नागपूरकर भोसल्यांच्या संदर्भात राघोबादादांना ‘राजा एक घर मागं घ्या’ हा सल्ला दिल्याची आख्यायिका आठवण्याचे कारण ठरले ते विधान परिषदेच्या ...
माजी सनदी अधिकारी व अखिल भारतीय आदिवासी हलबा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष धनंजय वसंतराव धार्मिक यांनी आज काँग्रेस पक्षात प्रवेश केला. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी त्यांचे काँग्रेस पक्षात स्वागत केले. ...
- मिलिंद कुलकर्णीराजकारण बेभरवशाचे आहे, हे आपण मान्य केले आहेच. पण निष्ठेचा चक्क बाजार मांडला जाईल, हे मात्र अपेक्षित नव्हते. भाजपासारख्या साधनशुचितेचा कायम आग्रह धरणाऱ्या पक्षाने तर कमरेचे काढून डोक्याला गुंडाळायचे तेवढे बाकी ठेवले आहे. विशेष म्हणज ...
कासारवाडीतील उड्डाणपुलावर मित्र-मैत्रिणींबरोबर मध्यरात्री एकच्या सुमारास वाढदिवस साजरा करणाऱ्या आमदारपुत्राला हटकणा-या पोलीस अधिकारी महिलेला कारवाईस सामोरे जावे लागले आहे. ...
कर्नाटकात झालेल्या कुमारस्वामींच्या शपथविधीला काँग्रेससह देशातील बहुतेक सर्व विरोधी पक्षांचे नेते एकत्र आल्याचे दिसल्यानंतर भारतीय जनता पक्षही त्याचे मित्र सावरायला आणि विरोधी पक्षात ऐक्य घडू न देण्याच्या प्रयत्नांना लागला आहे. केंद्रासह देशातील २१ र ...