लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
मनपा निवडणुकीच्या आखाड्यात तब्बल १९७ अपक्ष उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात अपक्षांची भाऊगर्दी झाल्यामुळे अनेक विद्यमान नगरसेवक व दिग्गज उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. ...
प्रभाग क्रमांक २३ मधील विविध विकास कामांच्या संचिका पालिकेच्या रेकॉडवर सापडत नसल्याने आश्चर्य व्यक्त केल जात आहे. जवळपास २५ लाखांची कामे त्यात प्रस्तावित आहेत. ...
आष्टी : एकाच पक्षात राहून राजकीय चिखलफेक करणे हे नवनिर्वाचित आमदारांनी थांबवावे आणि खोटे बोल पण रेटून बोल ही वृत्ती बंद करावी. अन्यथा पक्षश्रेष्ठींकडे तक्रार करण्याचा इशारा आ. भीमराव धोंडे यांनी पत्रकार परिषदेत दिला.तालुक्यातील मातावळी ते हरिनारायण ...
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉ. नीळकंठ गडदे यांच्या वर त्यांंचाच पक्षाच्या संचालकांनी दाखल केलेल्या अविश्वास ठरावाचा निर्णय २१ जुलै ला आयोजित विशेष बैठकीत होणार आहे. ...
सुरगाणा व कळवण तालुक्यात दूषित पाणी पुरवठ्यामुळे अतिसाराची समस्या उद्भवून पाच जणांचा बळी गेल्याने जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाची अक्षम्य बेफिकिरी पुन्हा उघड होऊन गेली आहे. यापूर्वी ती जिल्ह्यातील कुपोषित बालकांच्या वाढत्या संख्येमुळे चव्हाट्यावर आ ...
अपयशातून आलेले गारठलेपण फार काळ टिकून राहिले तर भविष्यातील यशाचा ऊर्जादायी प्रवासही अवघड झाल्याखेरीज राहत नाही. राजकीय परिघावरील असले शैथिल्य तर कोणत्याही पक्षाला परवडणारे नसते. म्हणूनच महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही मध्यंतरीची निस्तेजावस्था दूर सारत आग ...
दिंडोरी : दिंडोरी नगरपंचायतीचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष यांच्यासह पाच नगरसेवकांनी शुक्रवारी (दि.१४) पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला. त्यामुळे दिंडोरी येथील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे आहेत. भाजपात दाखल झालेल्यांमध् ...