नाशिक : राखीव जागांवर निवडून आलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सदस्यांनी सहा महिन्यांच्या आत जात वैधता पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयास सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती देण्यास नकार दिल्यानंतर निवडणूक आयोगाने अधिक आक्रमक ह ...
‘पुन्हा काँग्रेसचेच सरकार पाहिजे !’ असा नारा देत निघालेली जनसंघर्ष यात्रा सगळीकडेच पोहोचत आहे. रविवार अन् सोमवारी ही यात्रा सातारा जिल्ह्यात आली अन् पुढे निघूनही गेली; पण मागे राहिले ते जिल्ह्यातील काँगे्रस अंतर्गत वादाचे ‘ना’राजी नाट्य ! कऱ्हाडच्या ...
लोकसभा, विधानसभा निवडणुका काँग्रेस-राष्टवादी आघाडीमार्फत लढविण्याची चिन्हे दिसत असतानाच, सांगली व कोल्हापूर जिल्हयातील जागाबदलाच्या चर्चांना आतापासूनच सुरुवात झाली आहे. ...
सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील सर्व बांधकामांची परवानगी स्थगित केल्यानंतर, त्यांच्या अंमलबजावणीबाबत सांगली महापालिका संभ्रमात सापडली आहे. न्यायालयाचा नेमका आदेश काय, याचीच कल्पना प्रशासनाला नाही. ...
एका आमदाराच्या घरी लग्नाची जल्लोषात तयारी सुरू असतानाच नवरी पळाल्याची घटना घडली. विशेष म्हणजे या लग्नसोहळ्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनाही आमंत्रण... ...
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारिप बहुजन महासंघाचे नेते अॅड. प्रकाश ऊर्फ बाळासाहेब आंबेडकर आणि ‘एमआयएम’(आॅल इंडिया मजलिस-ए-इत्तहदुल मुस्लिमीन)चे नेते खा. असदुद्दीन ओवेसी हे आॅक्टोबरमध्ये नागपुरात एकत्र येऊन शक्तिप्रदर्शन करणार आहेत. कस्तूरचंद पा ...
पाचजणांच्या बरोबर लग्न करून सहाव्याबरोबर संसार करणाऱ्यांची पैशांची आणि सत्तेची मस्ती २०१९ मध्ये जनताच उतरवेल, अशा शब्दांत खासदार धनंजय महाडिक यांनी आमदार सतेज पाटील यांना प्रत्युत्तर दिले. ...