स्थानिक पातळीवरील निर्नायकी अवस्था व सत्तेअभावी कार्यकर्तेही ओसरल्याने काँग्रेसची अवस्था खिळखिळीच झाली होती; परंतु माजी मुख्यमंत्र्यांचे दौरे व त्यात अभिजनांशी संवाद-संपर्काने पक्ष कार्यकर्त्यांचेही मनोबल उंचावले आहे. पक्षीय पातळीवरील सक्रियता त्यामु ...
येत्या विधानसभा निवडणुकीसाठी शिराळा (जि. सांगली) मतदारसंघातून सम्राट महाडिक हे उमेदवार असतील, अशी घोषणा माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी शुक्रवारी सायंकाळी कोल्हापुरात केली. शिवाजी चौकातील महागणपतीचा आशीर्वाद घेण्यासाठी त्यांना बोलविले असल्याचेही मह ...
आमची व अन्य भाजप नेत्यांची लायकी जनतेने कधीच मतदानातून सिद्ध केली आहे. भविष्यातील निवडणुकीतही ती सिद्ध होईल. त्यामुळे गोपिचंद पडळकर यांनी केलेले आरोप अदखलपात्र आहेत, अशी टीका खासदार संजयकाका पाटील यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. ...
लोकसभा निवडणुकीस अद्याप अवकाश असला तरी महाराष्ट्रात निवडणुकीचे पडघम आतापासूनच वाजू लागले आहेत. राज्य आणि केंद्र सरकारमध्ये सहभागी असलेल्या शिवसेनेला तर निवडणुकीची विरोधी पक्षांपेक्षाही जास्त घाई झाल्याचे जाणवत आहे. इतर कोणत्याही पक्षाच्या तुलनेत शिवस ...
राजकीय पक्षाचे नेते किंवा कार्यकर्ते बेकायदेशीर होर्डिंग्ज लावत असले तरी संबंधित राजकीय पक्षाची मान्यता रद्द करू शकत नाही. यासाठी कायद्यात सुधारणा करावी लागेल, अशी भूमिका निवडणूक आयोगाने उच्च न्यायालयात मांडली. ...
कोल्हापूर : ‘ज्या जिल्ह्याच्या राजकारणात गेली पंचवीस वर्षे सत्तेची पदे वाटली, त्या जिल्ह्यातील कसबा बावड्यात मला बंदी घालण्याचा ह्यांना कोणी अधिकार दिला?’ असा सवाल करीत कार्यकर्त्यांना पाठवून लढण्यापेक्षा स्वत: समोर येऊ लढा, असा इशारा माजी आमदार महाद ...
पायाभूत व प्राथमिक सुविधा मिळत नसल्याने सुळकूड (ता. कागल) या गावाने कर्नाटकात जाण्याचा घेतलेला निर्णय हा खासदार धनंजय महाडिक व आमदार हसन मुश्रीफ यांचे अपयश आहे. त्यांच्या ...