भुसावळ : विधानसभा मतदार नोंदणीसाठी शनिवारी भुसावळ युवासेनेतर्फे राबविण्यात आलेल्या विशेष अभियानास भुसावळ शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शहरातील नाहाटा कॉलेजजवळ नवमतदारांची प्रचंड गर्दी उसळल्याने नमुना क्रमांक सहा हे अर्ज संपले. त्यामुळे झेरॉक्स प् ...
घर आणि कार्यालयाचे विजेचे बिल, मोबाईलचे बिल, कर्जाचे हप्ते, विम्याचे हप्ते अगदी न चुकता वेळेवर भरणारे तथाकथित राजकारणी, बिल्डर, विविध संस्था कोल्हापूर महानगरपालिकेचे हजारांतील पाण्याचे बिल भरण्यास मात्र कचरत असल्याची बाब शनिवारी समोर आली. ...
राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडण्याची भाषा वापरणाऱ्या चंद्रकांत पाटील यांचं व त्यांच्या पक्षाचं कर्तुत्व काय?, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी शनिवारी मंत्री पाटील यांच्या वक्तव्यांचा चांगलाच समाचार घेतला. सातारा येथ ...
ज्याच्या हाती ससा तो पारधी अशा प्रकारची स्थिती राजकारणात असते. सध्या मंत्री विजय सरदेसाई यांच्याकडे सहा आमदारांची मोट असल्याने विद्यमान अस्थिरतेच्या स्थितीत मगोपाचे ज्येष्ठ नेते मंत्री सुदिन ढवळीकर यांच्यापेक्षा गोवा फॉरवर्डचे नेते व कृषी मंत्री विजय ...
गोव्यात सहकार क्षेत्रातही राजकीय घुसखोरी सरकारच्या अंगलट आली आहे. गोवा अर्बन सहकारी बँकेवर सरकारने वशिलेबाजीने संचालकपदी केलेली दोघांची नियुक्ती रद्द करणारा हायकोर्टाचा आदेश सर्वोच्च न्यायालयानेही उचलून धरला आहे. ...
नाशिक जिल्हा दौऱ्यावर आलेल्या गुलाबराव पाटील यांनी शासकीय विश्रामगृहावर पत्रकारांशी संवाद साधताना मित्रपक्ष भाजपाला ‘टार्गेट’ केले. इंधन दरवाढीबाबत बोलताना पाटील यांनी, पेट्रोलचे दर शंभरीच्या पार होण्याची वाट सरकार पाहात असून, सरकारने केवळ पेट्रोलचे ...