राजकीय दबावातून काँग्रेसचे नगरसेवक अविनाश बागवे यांना अटक केली, या काँग्रेसच्या आरोपाला भारतीय जनता पार्टीने सत्तेचा फायदा घेण्याची सवय तुमचीच आहे, असे उत्तर दिले आहे. ...
पानसरेवाडी (ता. बारामती) ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत तीन महिन्यांपूर्वी झालेल्या पराभव सहन न झाल्याने एका व्यक्तीने पानसरेवाडीतून कासारमळ्याकडे जाणारा सार्वजनिक रस्ता जेसीबीच्या साहाय्याने उकरला आहे. ...
अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोक्का अंतर्गत शिक्षा भोगत असलेल्या व इतर गुन्हेगारांशी हितसंबंध (आश्रयदाते)असणाऱ्या विविध राजकीय पक्षांची नेते मंडळी व लोकप्रतिनिधी पोलिसांच्या रडारवर असून, त्यांना नोटिसा बजाविण्याचे काम सुरू आहे. ...
आता कुठे बदलाचे वातावरण तयार होत आहे. लोक पर्याय शोधताहेत आणि भविष्यकाळ निधर्मी विचारांना पाठिंबा देणारा असेल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी व्यक्त केला. ...
काँग्रेसचे नगरसेवक आणि माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांचे पुत्र अविनाश बागवे यांच्या अटकेवरून पुणे शहरात भाजप आणि काँग्रेसमध्ये वादाची ठिणगी पडली आहे ...
निवडणुका जवळ आल्या आणि आश्वासनपूर्तीची लोकप्रतिनिधींना आठवण झाली. आश्वासनांप्रमाणे विकास कामे तर झाली नाही; मग सबबी सुरु झाल्या. डीपीआर तयार होतोय, तांत्रिक मंजुरी फक्त बाकी आहे...ही सगळी धूळफेक सुरु आहे. ...