लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राजकारण

राजकारण

Politics, Latest Marathi News

नरेंद्र मोदी यांना शरद पवार यांनी कुठेही क्लीन चिट दिलेली नाही : छगन भुजबळ - Marathi News | Sharad Pawar has not given clean chit to Narendra Modi anywhere: Chhagan Bhujbal | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नरेंद्र मोदी यांना शरद पवार यांनी कुठेही क्लीन चिट दिलेली नाही : छगन भुजबळ

खा. तारिक अन्वर यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करू, असे राज्याचे माजी उपमुख्यमंत्री व ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी सांगितले.  ...

राष्ट्रवादीला सेनेसह सहभागी होण्याचा दिला होता प्रस्ताव! - Marathi News |  Proposal was given to NCP to join the army! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राष्ट्रवादीला सेनेसह सहभागी होण्याचा दिला होता प्रस्ताव!

युतीच्या सरकारमध्ये राष्ट्रवादीने शिवसेनेसह सहभागी व्हावे, असा प्रस्ताव राष्ट्रवादीकडे भाजपाकडून गेला होता. मात्र राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना तो मान्य झाला नाही. ...

कोरेगाव-भीमा : हा तर काँग्रेस आणि राहुल यांचा पराभव - अमित शहा - Marathi News |  Koregaon-Bhima: The defeat of Congress and Rahul - Amit Shah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरेगाव-भीमा : हा तर काँग्रेस आणि राहुल यांचा पराभव - अमित शहा

कोरेगाव-भीमा प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर भाजपने काँग्रेस आणि अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर पुन्हा हल्ला केला आहे. ‘‘ मूर्खांचे नंदनवन म्हणजे ‘काँग्रेस’ अशा परखड शब्दांत भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडले. ...

उल्हासनगर महापालिका : सत्तेसाठी काहीही... - Marathi News | Ulhasnagar Municipal Corporation: Anything for Power ... | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर महापालिका : सत्तेसाठी काहीही...

भारतीय जनता पार्टीने उल्हासनगरातील डॉन पप्पू कलानी याची सून पंचम यांच्या विजयाकरिता लावलेली फिल्डिंग यशस्वी झाली आणि पंचम या उल्हासनगरच्या महापौर झाल्या. ...

राम कदमांचा राजीनामा घ्यावा - Marathi News |  Ram Kadam should resign | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :राम कदमांचा राजीनामा घ्यावा

भाजपात एकापेक्षा एक बेताल बादशाहांचा भरणा झाला आहे. मात्र कारवाई कोणावरही होत नाही. मुली पळवून नेण्याचे बेताल वक्तव्य करणाऱ्या राम कदमांचा राजीनामा घेवून भाजपने महिलांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण केली पाहिजे, असे मत राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या ...

बहुमताच्या जोरावर माजी नगरसेवकांच्या भावाला नियमबाह्य बढती        - Marathi News | promossion to ex-corporators brother by breaking rule | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बहुमताच्या जोरावर माजी नगरसेवकांच्या भावाला नियमबाह्य बढती       

महापालिका प्रशासनाने नकारात्मक अभिप्राय दिला असताना माजी नगरसेवकाच्या भावाला उपमुख्य लेखापरीक्षक बढती देण्याचा प्रस्ताव सत्ताधारी भारतीय जनात पक्षाने बहुमताच्या जोरावर मतदान घेत मंजुर केला. ...

राजकारणाचे गुन्हेगारीकरण रोखणे सर्वसामान्यांच्याच हाती! - Marathi News | To Stop of Criminalization of politics is in the hands of people! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :राजकारणाचे गुन्हेगारीकरण रोखणे सर्वसामान्यांच्याच हाती!

गत काही दिवसात सर्वोच्च न्यायालयाने काही महत्त्वाचे निकाल दिले. त्यामध्ये राजकारणाचे गुन्हेगारीकरण रोखण्यासंदर्भातील निकालही होता. गुन्हे दाखल असलेल्या व्यक्तींना निवडणूक लढविण्यापासून रोखण्यासाठी संसदेने तातडीने कायदा करावा, अशी सूचना सर्वोच्च न्याय ...

कोल्हापूर : अपात्र कर्जमाफीचे व्याज देणार, एकरी पन्नास हजार पीककर्ज द्या: हसन मुश्रीफ - Marathi News | Kolhapur: Give inadequate loan waiver interest, give up to one thousand rupees crop loan: Hasan Mushrif | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : अपात्र कर्जमाफीचे व्याज देणार, एकरी पन्नास हजार पीककर्ज द्या: हसन मुश्रीफ

केंद्र सरकारच्या कर्जमाफीतील अपात्र ११२ कोटी व्याजासह परत मिळावेत, अशी मागणी सर्वोच्च न्यायालयात आहे. या प्रकरणात विकास संस्थांचे मोठे नुकसान झाले असून, अनेक संस्था अनिष्ट दुराव्यात गेल्या आहेत. ...