विविध कार्यक्रमांचे उद्घाटन व कार्यक्रमासाठी जळगाव दौऱ्यावर आलेले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीची परवानगी मागणाºया भारिप-बहुजन महासंघाच्या दोन्ही जिल्हाध्यक्षांना पोलीस विभागाने स्थानबद्ध केले. ...
जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी काँग्रेसच्या मोर्चाचे नेतृत्व करणारे आ.अब्दुल सत्तार व शिष्टमंडळाला ताटकळत ठेवल्यामुळे त्यांचा संताप अनावर झाला. विरोधी पक्षाच्या लोकप्रतिनिधींना भेटू नये, असा सरकारचा प्रशासनाला आदेश आहे की काय? असा संतप्त सवालही सत्तार ...
गुजरातमध्ये उत्तर भारतीयांवर होत असलेल्या हल्ल्यांवरून राजकारणालाही तोंड फुटले असून, या हल्ल्यांसाठी काँग्रेसला जबाबदार धरत जेडीयूने राहुल गांधी यांना पत्र लिहिले आहे. तर काँग्रेसने या प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे उत्तर मागितले आहे. ...
गेल्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशमधील वाराणसी मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा निर्णय भाजपासाठी मास्टरस्ट्रोक ठरला होता. आता सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मोदी एका नव्या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. ...
"उत्तर भारतीय माणूस मुंबई आणि महाराष्ट्र चालवतो. त्यांनी ठरवले तर महाराष्ट्र ठप्प होईल," असे वादग्रस्त वक्तव्य करणारे काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांच्याविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. ...
महापालिका निवडणुकीपासून रखडलेली शहर कार्यकारिणी व जिल्ह्यातील इतर पदाधिकाऱ्यांची निवड अखेर शनिवारी घोषित करण्यात आली असून शिवसेनेची जंबो कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे़ या कार्यकारिणीच्या निवडीनंतर अनेक निष्ठावंतांनी आपल्याला न्याय मिळाला नसल्याची ...
राकाँच्या तीन नगरसेवकांनी आपल्या पदाचे राजीनामे पक्षाचे जिल्हाध्यक्ष मुनीर पटेल यांच्याकडे ६ आॅक्टोबर रोजी दिले आहेत. राजीनामा पत्रात नमुद आहे की, न.प.च्या अंतर्गत वादा संदर्भात गटनेता व शहराध्यक्षाविरोधात पक्षाकडे तक्रारीचे पत्र दिले होते. ...
आता २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षाची चांगल्या प्रकारे बांधणी करायची असल्यामुळे अस्तित्वाच्या लढाईत मनसेला सुधाकर चव्हाण यांच्यासारख्या नेत्याची गरज असल्याचे बोलले जाते. ...