पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीअंतर्गत राजकीय वातावरण तापत असून, साताऱ्यातून लोकसभेसाठी पुन्हा खासदार उदयनराजेंना उमेदवारी देण्यास दिवसेंदिवस विरोध वाढू लागला आहे. त्यातच खासदारांसाठी भाजप, महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष आणि ‘रिपाइं’ने आॅफर देऊन जाळे टाकल ...
‘पुढचा मुख्यमंत्री मीच असे स्वप्नरंजन करायला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे वेळ आहे; पण महाराष्ट्रापुढचे कुठलेच प्रश्न सोडवायला वेळ नाही’ अशी घणाघाती टीका येथे राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी महिला काँग्रेसने आयोजित के ...
सिडको-हडकोतील पाणीपुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाला आहे. नियोजित वेळेवर, तारखेला पाणी अजिबात येत नाही. त्यामुळे सर्वसामान्य चाकरमान्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. युद्धपातळीवर पाणीपुरवठा सुरळीत करावा या मागणीसाठी मंगळवारी सकाळी १० वाजेपासून भाजप ...
दिल्ली येथे लोकशाही मार्गाने आंदोलन करणा-या शेतक-यांवर केंद्र सरकारने केलेल्या अत्याचाराचा सिन्नरला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने निषेध करण्यात आला. मनसेचे तालुकाध्यक्ष विलास सांगळे यांच्या नेतृत्वाखाली नायब तहसीलदार दत्ता जाधव यांना निषेधाचे न ...
जळगाव जिल्ह्यातील बोदवड येथून सुरू झालेल्या दुस-या टप्प्यातील जनसंघर्ष यात्रेचे शनिवारी रात्री नाशिक जिल्ह्यात आगमन झाले. रविवारी दिवसभर मालेगाव, सटाणा, चांदवड येथे जाहीर सभा होवून सायंकाळी नाशिक शहरात यात्रा दाखल ...
माध्यमांतील राजकीय विषयावरील टॉक शोज, वाद-विवाद, चर्चा, मुलाखती इत्यादी कार्यक्रम चिथावणी देणारे असतात, असे सर्वसाधारण मत नाशिक शहरातील तरुणांनी व्यक्त केल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. माध्यमातील हिंसा आणि संबंधित चित्रणामुळे तरुण वर्ग अनैतिक ...