बॉलिवूड अभिनेत्री जयाप्रदा यांना सुद्धा काही लोकांचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे त्यांनी 'मीटू' मोहिमेच्या अंतर्गत आवाज उठवला तर समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांच्यासारखे लोक जेलमध्ये जातील, असे अमर सिंह यांनी म्हटले आहे. ...
बोगस जात प्रमाणपत्र दिल्याप्रकरणी बीडमधील मिल्लिया प्राथमिक विद्यालयाच्या दोन मुख्याध्यापकांविरोधात बीडच्या प्रथम न्यायदंडाधिकारी यांच्याकडे आरोपपत्र दाखल करण्यात आलेले आहे. यामुळे राजकीय वर्तूळासह बीड शहरात चर्चेला उधाण आले आहे. ...
राष्ट्रवादी काँग्रेससाठी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात चांगले वातावरण असताना खासदार धनंजय महाडिक यांच्या उमेदवारीवरून स्वत: महाडिक व पक्ष यांच्यातील दरी दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र आहे. ...
भाजप नेते शत्रुघ्न सिन्हा हे भाजपविरुद्ध मोहीम चालवताना दिसून येत आहेत. काही दिवसांपूर्वीच सिन्हा यांनी उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांच्यासोबत एकाच व्यासपीठावरुन संवाद साधला. ...
‘आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास’ अशी परिस्थिती यंदा पावसाअभावी नाशिक जिल्ह्यावर ओढवलेली असताना त्यात समन्यायी पाणी वाटपाचा आधार घेत गंगापूर धरणातून पाणी पळविण्याचा मराठवाड्याकडून होणारा प्रयत्न पाहता आगामी निवडणुकीत नाशिक व नगर जिल्ह्यात ‘गोदावरी’चे प ...
औरंगाबाद मध्य मतदारसंघातील एमआयएमचे आ. इम्तियाज जलील यांची भाजप आणि शिवसेनेशी जवळीक वाढू लागली आहे. किंबहुना आ. जलील यांनाच सोबत घेऊन युतीचे मंत्री व आमदार राजकीय आखाड्याबाबत चर्चा करताना दिसू लागले आहेत. ...