लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राजकारण

राजकारण

Politics, Latest Marathi News

मराठवाड्याच्या पाणीप्रश्नावरील बैठकीला ३८ लोकप्रतिनिधींची दांडी - Marathi News | A meeting of the Marathwada water dispute has 38 people's representatives | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्याच्या पाणीप्रश्नावरील बैठकीला ३८ लोकप्रतिनिधींची दांडी

मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यासाठी सोमवारी आयोजित केलेल्या परिषदेसाठी मराठवाड्यातील सर्वपक्षीय ५६ लोकप्रतिनिधींना निमंत्रण पाठविण्यात आले होते; परंतु प्रत्यक्षात १८ आमदारांनीच हजेरी लावली. ...

महिलेविषयी आक्षेपार्ह्य भाषा वापरणाऱ्या राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षाला पक्षाची नोटीस : कोण आहे ती व्यक्ती घ्या जाणून - Marathi News | notice by NCP's district president using obscene language about the woman | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महिलेविषयी आक्षेपार्ह्य भाषा वापरणाऱ्या राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षाला पक्षाची नोटीस : कोण आहे ती व्यक्ती घ्या जाणून

महिला अत्याचाराच्या संदर्भात 'मी टू' मोहीम सोशल मीडियावर जोर झरत असताना राजकीय पक्षांचेही बुरखे फाटताना दिसत आहेत. त्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाही समावेश होण्याची शक्यता आहे.   ...

युतीचं लवकर ठरवा, नाहीतर...; भाजपाची शिवसेनेला 'शाही' धमकी - Marathi News | Decide the Alliance soon, otherwise ...; BJP's Ultimatum to Shivsena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :युतीचं लवकर ठरवा, नाहीतर...; भाजपाची शिवसेनेला 'शाही' धमकी

केंद्रात आणि राज्यात भाजपासोबत सत्तेत राहून भाजपावरच टीका करणाऱ्या शिवसेनेला आज भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी थेट अल्टिमेटम दिल्याचे वृत्त आहे. ...

महापालिकेची सत्ता राबवायची कशी हे पण मीच सांगू का : मुख्यमंत्री - Marathi News | how can I tell the working power of the corporation : Chief Minister | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महापालिकेची सत्ता राबवायची कशी हे पण मीच सांगू का : मुख्यमंत्री

स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतरही महापालिकेच्या कामकाजात ते अजून चाचपडतच असतील तर त्यावर उपाय शोधावा लागेल असा गर्भित इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. ...

'वंदे मातरम्'ला आमचाही विरोध, प्रकाश आंबेडकरांचा औवेसींच्या सुरात सूर - Marathi News | National anthem is present; Then What is the reason behind Vande Mataram's compulsion : Adv. Prakash Ambedkar | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :'वंदे मातरम्'ला आमचाही विरोध, प्रकाश आंबेडकरांचा औवेसींच्या सुरात सूर

राष्ट्रगीत असताना 'वंदेमातरम्'ची सक्ती कशासाठी ? राष्ट्रगीत म्हणणारे सर्वच जण भारतीय आहेत. ...

Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 22 ऑक्टोबर - Marathi News | Maharashtra News: Top 10 news in the state - 22nd October | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 22 ऑक्टोबर

जाणून घ्या, राज्यात दिवसभरात घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडी ...

इतर योजनांप्रमाणे जलयुक्त शिवार'मध्येही सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली : सुप्रिया सुळे - Marathi News | Like other schemes, Jalyukt Shivar scheme is also failed : Supriya Sule | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इतर योजनांप्रमाणे जलयुक्त शिवार'मध्येही सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली : सुप्रिया सुळे

या सरकारला कामापेक्षाही जाहिरात करण्याची घाई आहे.जलयुक्त शिवार योजनेत सरकारने किती पैसे घातले आणि श्रमदान किती प्रमाणात झाले याचाही हिशोब मिळालेला नाही ...

भाजपा सरकार कॉंग्रेसपेक्षाही थापाडे, राज ठाकरे यांची घणाघाती टीका - Marathi News | BJP government is more liar than Congress - Raj Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपा सरकार कॉंग्रेसपेक्षाही थापाडे, राज ठाकरे यांची घणाघाती टीका

केवळ भूलथापांच्या बळावर सत्ता भोगणाऱ्या राजकारण्यांनी देशाचे, पर्यायाने महाराष्ट्राचे वाटोळे केले. ...